शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

युवक काँग्रेसच्यावतीने सद्भावना मॅरेथॉन दौड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:21 IST

मेहकर: मेहकर विधानसभा युवक काँग्रेसच्यावतीने राजीव गांधी  यांच्या जयंतीनिमित्त २0 ऑगस्ट रोजी डोणगाव येथे सद्भावना  मॅरेथॉन दौड कार्यक्रम पार पडला.

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: मेहकर विधानसभा युवक काँग्रेसच्यावतीने राजीव गांधी  यांच्या जयंतीनिमित्त २0 ऑगस्ट रोजी डोणगाव येथे सद्भावना  मॅरेथॉन दौड कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म.प्र.काँ.चे सरचिटणीस श्याम  उमाळकर हे होते. तर जि.प. सदस्य मनोज कायंदे, लक्ष्मण घुमरे,  आश्रूजी काळे, मेताकाँचे अध्यक्ष देवानंद पवार, शहराध्यक्ष कलीम  खान, सनियंत्रण समितीचे जिल्हा सरचिटणीस शैलेश बावस्कर,  विनोद पर्‍हाड, प्रकाश अडेलकर, मेहकर विधानसभा युवक  काँग्रेसचे रवी मिस्कीन, मेतायुकाँचे अध्यक्ष रवी निकम, डोणगाव  युवक काँग्रेसचे जैनुल आबेद्दीन यांची  प्रमुख उपस्थिती होती.   डोणगाव येथील संत गजानन महाराज मंदिरापासून मान्यवरांच्या  हस्ते तिरंगा ध्वज दाखवत सद्भावना मॅरेथॉन दौडला सुरुवात  करण्यात आली. यामध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस शुभम राठोड  चिखली, द्वितीय अर्जुन साळवे चिखली, तृतीय स्वप्निल सदावर्ते  जवळा, चतुर्थ अक्षय चव्हाण चिखली, तर पाचवे बक्षीस सदानंद  बोरकर डोणगाव यांनी पटकाविले. यावेळी गजानन सातपुते,  रफिकभाई, रजनीकांत कांबळे, संतोष डोंगरदिवे, डॉ. शेषराव  बदर, गणेश मोसंबे, संतोष शेळके, किशोर अडेलकर, संदीप ढोरे,  अबरार कुरेशी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवी  मिस्कीन यांनी केले. सूत्रसंचलन शैलेश बावस्कर यांनी तर आभार प्रदर्शन रवी निकम यांनी केले.