शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

होय ! मुलांचे बालपण हरवत आहे

By admin | Updated: November 13, 2014 23:53 IST

लोकमत परिचर्चेतील सूर, बालपण फुलेल, असे वातावरण निर्माण करण्याची गरज अधोरेखीत.

बुलडाणा : मुलांना त्यांच्या मनाप्रमाणे जगण्याचे स्वातंत्र्य देतानाच त्यांच्या भविष्याला आकार देण्याचे संस्कार हे आपसुक झाले पाहिजेत, असे वातावरण निर्माण करणे म्हणजे मुलांचे भावविश्‍व जोपासणे, त्यांचे बालपण सांभाळणे. बदलत्या काळात मात्र अपेक्षांच्या वाढत्या ओझ्याखाली आजची बालपिढी पुर्णत: दबलेली आहे. कदाचित या पिढीच्या बालपणाची व्याख्या आता तशीच करावी लागेल, अशी खंत व्यक्त करीत मुलांचे बालपण हरवित असल्याचे मत लोकम तच्या परिचर्चेत व्यक्त करण्यात आले. परिचर्चेत ग्रंथपाल नरेंद्र लांजेवार, प्राचार्य शाहीना पठाण, डॉ. स्वाती लढ्ढा यांच्यासहभागासह बुलडाणा जिल्ह्यातील बालसाहित्यिक शंकरराव क-हाडे, गो. यो. सावजी व सुभाष किन्होळकर यांनी सहभाग घेतला. घराघरात असलेली ज्येष्ठांची संस्कार शाळा कमी होण्यापासून तर टीव्ही, इंटरनेट, व्हिडिओ गेम्सच्या अती वापराबद्दलही या परिचचेत इशारा देण्यात आला. मोबाईलमध्ये इंटरनेटची असलेली सहज उपलब्धता ही मनोरंजन म्हणून वा परण्याऐवजी तिचा ज्ञान व माहिती मिळविण्याच्या दृष्टीनेही वापर होतो, हे बालकांना शिकविता आले पाहिजे. मुळातच त्यांच्यातील बालपण फुलेल, ते अभिव्यक्त होईल, असे वातावरण घरात निर्माण करा, हे सर्वांनीच आवर्जून सांगितले.