शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांना मिळणार किमान वेतनातील फरक

By admin | Updated: August 4, 2014 23:40 IST

बिरला कॉटसीनच्या कामगारांना व्यवस्थापनाद्वारे किमान वेतनापेक्षा कमी वेतन मिळत होते.

खामगाव : येथील औद्योगिक क्षेत्रातील बिरला कॉटसीनच्या कामगारांना व्यवस्थापनाद्वारे किमान वेतनापेक्षा कमी वेतन मिळत होते. गिरणी कामगार सभा संघटनेने याबाबत केलेल्या तक्रारीनंतर सहा.कामगार आयुक्त अकोला यांनी कामगारांना किमान वेतनातील फरकाची रक्कम कामगारांना देण्याचे आदेश दिले आहेत. बिरला कॉटसीनमध्ये कामगारांना किमान वेतनापेक्षा कमी देण्यात येत असल्याबाबत गिरणी कामगार सभा या मान्यताप्राप्त संघटनेकडून सरकारी कामगार अधिकारी बुलडाणा यांचेकडे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीमुळे २६ डिसेंबर १२ रोजी कामगार विभागाच्या अधिकार्‍यांनी कारखान्याला भेट देवून निरीक्षण केले असता कामगारांना किमान वेतनापेक्षा कमी वेतन मिळत असल्याबाबत निदर्शनास आले होते. त्यामुळे माहे जून २0१२ ते नोव्हेंबर २0१२ या कालावधीचे त्यांना असलेल्या अधिकाराप्रमाणे वेतन फरक देण्याबाबत व्यवस्थापनास १0 जानेवारी २0१३ रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. परंतु व्यवस्थापनाने त्याची दखल घेतली नसल्याने सरकारी कामगार अधिकारी यांचे द्वारा सहा. कामगार आयुक्त (प्राधिकारी किमान वेतन अधि. १९४८) अकोला यांचे समक्ष प्रकरण दाखल करण्यात आले. त्यावरुन सहा. कामगार आयुक्त यांनी ५३१ कामगारांना उपरोक्त काळातील किमान वेतनातील फरक २ लाख ७६ हजार ६८५ रुपये देण्याबाबतचा आदेश २३ जुलै रोजी दिला असे गिरणी कामगार सभेचे सरचिटणीस कॉ. गोविंद पुरोहित यांनी कळविले आहे.