शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रगीताने कामाला सुरुवात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:17 IST

मेहकर : पंचायत समितीच्या सभापती जया कैलास खंडारे यांच्या  संकल्पनेतून १५ ऑगस्टपासून पंचायत समितीत राष्ट्रगीताला  सुरुवात करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने १८ ऑगस्ट रोजी  आ.संजय रायमुलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रगीत घेण्यात  आले. 

ठळक मुद्देमेहकर पंचायत समितीचा उपक्रम सभापती खंडारे यांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : पंचायत समितीच्या सभापती जया कैलास खंडारे यांच्या  संकल्पनेतून १५ ऑगस्टपासून पंचायत समितीत राष्ट्रगीताला  सुरुवात करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने १८ ऑगस्ट रोजी  आ.संजय रायमुलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रगीत घेण्यात  आले.   उपक्रम शिवसेनेच्या महिला सभापती जया खंडारे यांनी खा.प्रता पराव जाधव व आ.डॉ.संजय रायमुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली  सुरू केला आहे. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित आमदार  रायमुलकर म्हणाले की, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून  संसद, विधान भवन, शैक्षणिक संस्था, प्रजासत्ताक दिन, स्वा तंत्र्यदिनासह आदी ठिकाणी चांगल्या कामाची, उपक्रमाची सुरुवा त ही राष्ट्रगीताने करण्यात येते. राष्ट्रगीतामुळे मनुष्याला आपल्या  देशाप्रती स्फूर्ती मिळते, राष्ट्रीय एकात्मता जागृत होते. त्यामुळे प्र त्येकाला आपल्या राष्ट्रगीताचा अभियान असला पाहिजे, राष्ट्रगी ताचा प्रत्येकाने आदर करावा, असे सांगितले. यावेळी आ.संजय  रायमुलकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अँड.सुरेश  वानखेडे, संचालक राजू चव्हाण, गटविकास अधिकारी  पवार,  सहायक गटविकास अधिकारी ए.एस.सानप, ओमप्रकाश  चिखलेकर, अशोक झाल्टे, शरद जाधव, रमेश घुमरे, सुरेश  खंदारकर, रमेश ठाकरे, रवींद्र बोरे, प्रवीण गायकवाड, श्याम  गाभणे, अजय माने, अशोक मुळे, शिवाजी पंडागळे, प्रवीण  आखाडे, जयश्री महाजन, अरुण गायकवाड, गजानन धोंडगे,  विजय खिल्लारे, लता घेवंदे, प्रदीप रहाटे, विशाल धोंडगे, प्री तमसिंह राजपूत, शिवाजी गवई, किरण मगर, गजानन धामणकर,  प्रवीण चव्हाण, चंद्रशेखर जोशी, प्रकाश सावंत, मंगला  गायकवाड, समाधान राठोड, मोहन तेजनकर, दिलीप पांडव,  मंगला देशमुख, रवींद्र साठे, गजानन वराडे, भगवान मापारी सह  सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.