शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

मातृतीर्थ जिल्ह्यात दारूबंदीसाठी महिलांचा लढा

By admin | Updated: April 26, 2017 14:08 IST

मातृतीर्थ राजमाता जिजामाता यांच्या जिल्ह्यात वर्धाजिल्ह्याप्रमाणेच संपूर्ण दारूबंदी व्हावी याकरिता महिलांनी लढा द्यायलासुरूवात केली आहे.

बुलडाणा : मातृतीर्थ राजमाता जिजामाता यांच्या जिल्ह्यात वर्धाजिल्ह्याप्रमाणेच संपूर्ण दारूबंदी व्हावी याकरिता महिलांनी लढा द्यायलासुरूवात केली आहे.  न्यायालयाने महामार्गापासून ५०० मीटर अंतरावरील दारूविक्री बंदकरण्याचा निर्णय घेतल्यामुळे महिलांच्या चळवळीला बळ मिळाले आहे. सरपंचआणि ग्रामसेवक पैसे घेऊन दारू दुकानाला मान्यता देणारा ठराव पारीत करूशकतात याकरीता सर्वांनी दक्ष राहून १ मे च्या ग्रामसभेत दारूबंदीचे ठरावपारीत करून घ्यावे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये रोडला लागूनअसलेली दारूची दुकाने ५०० मीटर अंतरावर नेण्याचा महत्वपुर्ण निर्णय जाहीरझाल्यामुळे मद्यविक्रेत्यांनी आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळविला.मातृतिर्थ बुलडाणा जिल्हा दारूबंदी अभियानवतीने नुकतीच सभा पार पडलीअसून, या सभेत आता जिल्ह्यात  बंद झालेली दारूची दुकाने सुरू न होवूदेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकरी आत्महत्या करीत असतांना,उपासमारी, बेरोजगारी असे चित्र ग्रामीण भागात असताना दारूचे दुकान म्हणजेसंपूर्ण परिवाराची जीवंतपणीच आत्महत्या होय, असा सुर यावेळी सभेलाउपस्थित मान्यवर कॉम्रेड सुधीर देशमुख, शाहीर खांडेभराड, सतीश पाटील,सोपान बिचारे, सुरेखाताई निकाळजे या सर्वांच्या मनोगतातून निघाला.बैठकीला बुलडाणा जिल्ह्यातील दारूबंदी अभियानाचे सभासद संदिप काकडे,शाहीर जयवंतराव गवई, योगेश कोकाटे, सुदाम हिवाळे, शाहीर प्रमोद दांडगे,शाहीर इंगळे गुरूजी, पदमा जवरे, रेखा खरात, अमोल चव्हाण, विनोद धंदरे,उषा लहाने, सुलोचना हसले, शोभा बिचारे, मनोरमा डोके, प्रमिला सुशिला,गोकुळाबाई भातोकार, शिला इंगळे, रंजना सपकाळ, अजय जाधव, संजय मोरे, रविभोंडे, जनार्धन झांबरे, वासुदेव जवरे, अनुराधा भावसार, अकील शहा,सावित्रीबाई मांडवगडे, हेमलता कांबळे, एस.बी.रूपने, नलिनीताई उन्हाळेयांच्यासह जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी प्रामुख्यानेउपस्थित होते. या सभेचे संचालन साहित्यिक अजय जाधव यांनी केले तर आभारप्रदर्शन सतिष पाटील यांनी मानले. तसेच दारूमुळे मरण पावलेल्याजिल्ह्यातील नागरिकांना सामूहीक श्रध्दांजली अर्पण करून, राष्ट्रगितानेसभेची सांगता करण्यात आली.(प्रतिनिधी)