शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

दारूमुक्तीसाठी महिलांची एकजूट आवश्यक! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 00:02 IST

मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्याला दारूमुक्त  करण्यासाठी महिला शक्तीने संघटित होण्याची गरज आहे.  जर महिलांनी निर्धार केला आणि त्याला राजकीय पाठबळ  मिळाले तर दारू हद्दपार हरेण्यास थोडाही वेळ लागणार  नाही, असे प्रतिपादन प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी  येथे व्यक्त केले. हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानतर्फे १५ स प्टेंबर रोजी आयोजित बुलडाणा जिल्हा दारूमुक्त निर्धार  परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. 

ठळक मुद्देजिल्हा दारूमुक्त निर्धार परिषदत सत्यपाल महाराजांचे प्रति पादन  गर्दे सभागृहात पार पडला परिषदेचा उद्घाटन सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्याला दारूमुक्त  करण्यासाठी महिला शक्तीने संघटित होण्याची गरज आहे.  जर महिलांनी निर्धार केला आणि त्याला राजकीय पाठबळ  मिळाले तर दारू हद्दपार हरेण्यास थोडाही वेळ लागणार  नाही, असे प्रतिपादन प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी  येथे व्यक्त केले. हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानतर्फे १५ स प्टेंबर रोजी आयोजित बुलडाणा जिल्हा दारूमुक्त निर्धार  परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. येथील गर्दे हॉलमध्ये झालेल्या या परिषेदेच्या उद्घाटन  सोहळ्यात आ. हर्षवर्धन सपकाळ, आ. राहुल बोंद्रे,  अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, हिरकणीच्या संस्था पक अध्यक्ष अँड. वृषाली बोंद्रे मंचावर उपस्थित होत्या. या प्रसंगी दारू विकणार्‍या हातांना रोजगार उपलब्ध करून  दिल्यास दारूमुक्तीची पावले यशस्वीपणे मार्गक्रमित होतील,  असा विश्‍वास आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला. चि खलीच्या माजी नगराध्यक्ष शोभा सवडतकर यांच्या हस्ते स त्यपाल महाराज यांचा सत्कार करण्यात आला. जि. प.  सदस्य अँड. जयo्री शेळके, अस्तित्व महिला संघटनेच्या  प्रेमलता सोनोने, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष ज्योती ढोकणे,  संजय कोठारी, विवेक लोढे आदींची याप्रसंगी उपस्थिती हो ती. प्रास्तविकातून दारूमुक्ती लढय़ाचा गोषवारा वृषाली बोंद्रे  यांनी मांडला. त्या म्हणाल्या की, महिलांच्या उत्कर्षासाठी  काम करीत असताना त्यांना दारूची समस्या हा सर्वात मोठा  अडथळा असल्याचे जाणवले. कुटुंब उद्ध्वस्त करणारी  दारू बंद करण्यासाठी लढा दिला पाहिजे. या निश्‍चयानेच  दारूमुक्ती निर्धार परिषदेचे आयोजन करण्यात आले असून,  यापुढे हा लढा व्यापक करण्यासाइी महिलांनी गावागावातून  पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. सूत्रसंचालन  रणजित राजपूत यांनी केले. आभार प्रदर्शन गणेश वानखेडे  यांनी केले. -