शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू

By admin | Updated: October 1, 2016 18:24 IST

नवरात्रोत्सवानिमीत्त घराची साफसफाई करीत असतांना विद्युत प्रवाहीत कुलरला धक्का लागून महिलेचा मृत्यू झाला.

ऑनलाइन लोकमत 

मलकापूर, दि. १ - नवरात्रोत्सवानिमीत्त घराची साफसफाई करीत असतांना विद्युत प्रवाहीत कुलरला धक्का लागून महिलेचा मृत्यू झाला. तर वीजेचा धक्का लागलेल्या मातेला स्पर्श केल्याने दोन मुले सुध्दा गंभीर झाली. ही घटना  शनिवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास तालुक्यातील पिंपळखुटा बुलडाणा येथे घडली.
सौ.छाया पांडूरंग म्हैसागर (वय ४५) ही महिला नवरात्रोत्सवनिमीत्त शनिवारी सकाळी घरातील साफ-सफाईचे काम करीत असताना तिचा घरातील विद्युत प्रवाहीत झालेल्या कुलरला धक्का लागला. दरम्यान आईला अचानक काय झाले हे पाहण्याकरिता घरात असलेली त्यांची मुलगी कु.नेहा (वय १६) व मुलगा ऋषीकेश (वय १३) हे दोघेही मातेकडे धावत आले. दरम्यान त्यांनाही कुलरच्या विद्युत प्रवाहाचा धक्का लागला.
ही बाब स्थानिक ग्रामस्थांच्या लक्षात येताच ग्रामस्थांनी तिघांना तात्काळ मलकापूर येथे उपचारार्थ दाखल केले. दरम्यान सौ.छाया म्हैसागर यांची उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाºयांनी तपासणी केली असता त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. तर कु.नेहा व ऋषीकेश म्हैसागर या बहीण भावावर  खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ऐन नवरात्रोत्सवा दरम्यान घटस्थापना दिनी सदर दुदैवी घटना घडल्याने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.