शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

वीज कोसळल्याने महिला ठार; एक गंभीर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:56 IST

शेतात  काम करत असताना वीज पडून एका  महिलेचा जागीच मृत्यू  झाला, तर  एक महिला गंभीर जखमी  झाल्याची घटना १७ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास  तालुक्यातील पेनसावंगी येथे घडली.

ठळक मुद्देचिखली तालुक्यातील पेनसावंगी येथील घटनाशेतात  काम करीत होतीवीज कोसळल्याने महिलेचा जागीच मृत्यू  

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: शेतात  काम करत असताना वीज पडून एका  महिलेचा जागीच मृत्यू  झाला, तर  एक महिला गंभीर जखमी  झाल्याची घटना १७ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास  तालुक्यातील पेनसावंगी येथे घडली.चिखली तालुक्यातील पेनसावंगी येथील शेतकरी माधव  डिगांबर शेजूळ यांच्या शेतात कोथिंबीर काढण्याचे काम सुरू  होते. या कामासाठी गावातील सात ते आठ महिला मजूर  कामाला सांगण्यात आल्या होत्या. दरम्यान, दुपारी दोन  वाजेच्या सुमारास आकाशात अचानक काळे ढग जमा  होऊन विजेच्या गडगडाटासह पाऊस कोसळायला सुरुवात  झाली. या दरम्यान अचानकपणे शेतात वीज कोसळली व  यामध्ये मंगला विठ्ठल एरमुले (वय ३५ वष्रे) यांचा जागीच  मृत्यू झाला तर शशिकला सुखदेव इरले (वय ६0) वर्ष ही  महिला गंभीर जखमी झाली आहे. या घटनेतील जखमी  महिलेला प्रदीप पाटील यांच्या गाडीमधून ताबडतोब चिखली  येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून,  ितच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेचा पंचनामा महसूल विभागाकडून करण्या त आला असून, या घटनेमुळे पेनसावंगी गावावर शोककळा  पसरली आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेली महिला मंगला  एरमुले यांच्या पश्‍चात पती, एक मुलगा, एक मुलगी असा  परिवार आहे. मागील दोन दिवसांपासून अनेक भागात विजा  कोसळत असल्यामुळे विजेच्या अनेक उपकरणांचे नुकसान  होत आहे. 

चांडोळ येथे जनावरे ठारबुलडाणा तालुक्यातील चांडोळ येथे वीज कोसळल्यामुळे  विजय दौलत सोनुने यांच्या मालकीच्या गोठय़ात असलेले  एक गाय, एक गोर्‍हा जागीच ठार झाला. याबाबत माहिती  मिळताच तलाठय़ाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या  घटनेमुळे विजय दौलत सोनुने या शेतकर्‍याचे जवळपास ६५  हजारांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.