शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

ब्लेडने वार केल्याने पती-पत्नी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:04 IST

जांब येथील आरोपी भावाविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कधाड : शेतात तणनाशक का फवारले, असे विचारले; या कारणावरून एका भावाने दुसऱ्या भावासह त्याचे पत्नीस ब्लेडने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना बुलडाणा तालुक्यातील ग्राम जांब येथे १७ जुलै रोजी घडली.जांब येथील शरद नारायण ताठे व समाधान लक्ष्मण ताठे या दोघा भावात शेतीच्या कारणावरून जुना वाद होता. दरम्यान, आज रोजी सकाळी शरद ताठे याने आरोपी समाधान ताठे यास माझे शेतात तणनाशक का फवारले, याची विचारणा केली असता, आरोपीने रागाच्या भरात खिशातील ब्लेडने फिर्यादी शरद ताठे याच्या गालावर, डोक्यावर वार केले. दरम्यान, शरद ताठेची पत्नी घटनास्थळी हजर होती. प्रकार पाहताच ती मध्ये गेली असता, आरोपीने तिच्यावरही ब्लेडने तोंडावर वार करून दोघांना जखमी केले. या घटनेची फिर्याद शरद ताठे यांनी धाड पोलिसात दिली. पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम ३२४ भादंविनुसार गुन्हा नोंद केला आहे. तपास ठाणेदार संग्राम पाटीलसह पोहेकाँ ओमप्रकाश साळवे, बळीराम खंडागळे हे करीत आहे.