शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

दु:खावर फुंकर घालणाऱ्यांच्या अडचणी कोण समजणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 11:31 IST

Buldhana News : दु:खावर फुंकर घालणाऱ्यांच्या अडचणी कोण समजणार, असा प्रश्न कर्मचाऱ्यांमधून उपस्थित होत आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा: गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी नातेवाईकांकडून वाद घालण्याचे प्रकार वाढलेले आहेत. जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा करणाऱ्या या आरोग्य कर्मचाऱ्यांना वारंवार नातेवाईकांच्या रोषाचा सामना करावा लागतो. कोविड सेंटरमधील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. कोरोनाच्या कठीण काळात अनेकांच्या दुखावर फुंकर घालणाऱ्यांच्या अडचणी कोण समजणार, असा प्रश्न कर्मचाऱ्यांमधून उपस्थित होत आहे.कोव्हीड-१९ सारख्या महामारीमध्ये आपल्य जिवाची बाजी लावुन कुटुंबाची पर्वा न करता कोरोना काळात शासकिय आरोग्य सेवा देण्याऱ्या कोविड आरोग्य कर्मचाऱ्यांना रुग्णसेवा देत असताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. काही रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक आरोग्य महीला कर्मचाऱ्यांसोबत अरेरावी करीत आहेत. वैद्यकिय अधिकाऱ्यांना मारहाण करुन शिवीगाळ केली जात आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेबाबत मोठा प्रश्‍न निर्माण झालेला आहे. नुकतीच घडलेली नांदुरा येथील वैद्यकिय अधिकारी डॉ. बेंडे यांना कोविड सेंटरवर २२ मे रोजीच्या सायंकाळी सुमारे ५ वाजेदरम्यान झालेली मारहाण ही घटना वैद्यकिय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी निषेधार्थ आहे. या घटनेचा गांभिर्याने विचार करुन, या परिस्थितीचा आढावा घेऊन आरोग्य कर्मचाऱ्यांना बुलडाणा जिल्ह्यातील कोविड रुग्णालयांवर तसेच कोविड सेंटरवर पोलीस यंत्रणेमार्फत सुरक्षा प्रदान करावी, अशी मागणी आरोग्य कर्मचाऱ्यांमधून होत आहे.

कोविड रुग्णालयांवर तसेच कोविड सेंटरवर पोलीस यंत्रणेमार्फत सुरक्षा प्रदान करावी, कोविड काळात काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना विविध सुविधा देण्यात याव्यात, आरोग्य कर्मचाऱ्यांचा विचार करता परिस्थिती हाताबाहेर न जाता त्यावर आत्ताच नियोजन करुन या घटनांना आळा घालावा, आरोग्य कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा.- अमोल गवई, जिल्हाध्यक्ष, कोविड कंत्राटी संघटना, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या