शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव तालुक्यातील बोरी अडगावमध्ये आढळला पांढरा कावळा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 19:00 IST

A white crow was found : गत काही दिवपसांपासून निदर्शनास येत असलेल्या पांढºया कावळ्याने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

- सचिन बोहरपीबोरीअडगाव: खामगाव तालुक्यातील बोरी अडगावात पांढरा कावळा आढळला आहे. या भागात गत काही दिवपसांपासून निदर्शनास येत असलेल्या पांढºया कावळ्याने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.बोरी अडगाव येथील शिवाजीराव पाटील यांच्या घराजवळ त्यांना एक वेगळाच पक्षी असल्याचे आढळले. कुतूहल म्हणून त्यांनी निरीक्षण केले. तेव्हा त्या पक्ष्याची ठेवण, चोच आणि डोळे कावळ्यासारखेच असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याचा आवाज ऐकल्यावर तो कावळाच असल्याची खात्री त्यांना पटली. त्यांनी ही बाब शेजारच्यांना सांगितली व त्यांनी छायाचित्रे, चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केली. थोड्याच वेळात हे कुतूहल संपूर्ण परिसरात पसरले. कावळ्यांच्या समूहात दुसरा पक्षी आला की कावळे त्याला बोचून काढतात; मात्र हा पांढरा कावळा इतर कावळ्यांसह खाद्य खाण्यासाठी घराच्या जवळ निर्धास्त येताना सर्वांना दिसतो. पक्षीमित्रांनीही तो कावळाच असल्याचे स्पष्ट केले. पांढरा कावळा ही नवीन प्रजाती नसून आनुवंशिक स्थितीमुळे होणारे एक उत्परिवर्तन आहे. पक्षी प्राण्यांच्या शरीराचे रंगा विशिष्ट द्रव्यांमुळे ठरतात. ही रंगद्रव्ये मेलानिन, कॅरेटीनोईड आणि पॉरफिरीनसया प्रकारची असतात. या तीनही रंगद्रव्यांची कमी - जास्त किंवा पूर्णपणे कमतरता पक्ष्यांची रंगसंगती ठरवते किंवा बिघडवू शकते. यापेकी मेलानिन या रंगद्रव्याच्या कमतरतेमुळे पिसे पूर्ण पांढºया रंगाची होतात, असे पक्षीमित्र राहुल सुरवाडे यांनी सांगितले अनुवंशिक स्थितीमुळे होणारे एक उत्परीवर्तन आहे. मेलानिन, कॅरेटीनोईड आणि पॉरफिरीनस या प्रकारची रंगद्रव्ये असतात. या तीनही रंगद्रव्यांची कमी-जास्त किंवा पूर्णपणे कमतरता पक्ष्यांची रंगसंगती ठरवते. यापैकी मेलानिनचा अभाव, हा अनुवंशिक बदल आहे. अशा पक्ष्याला ह्यल्युसिस्टिकह्ण म्हणतात. या रंगद्रव्याच्या कमतरतेमुळे पूर्ण पांढ?्या रंगाची पिसे असतात आणि डोळ्यातील रंगद्रव्य नसल्याने आतील लाल रंगाच्या केशिकांचाही रंग डोळ्यांना येऊन ते लाल दिसतात. या पक्ष्याची चोच आणि पायसुद्धा फिकट गुलाबी रंगाचे असू शकतात. एकूण पक्षीसंख्येत अशा पक्ष्यांचे प्रमाण कमी असते. या घटनेकडे विज्ञानाच्या दृष्टीने बघायला हवे.- कौस्तूभ पांढरीपांडेपक्षीमित्र

टॅग्स :khamgaonखामगाव