शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

लाच स्वीकारताना हवालदाराला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 01:03 IST

बुलडाणा :  गुन्हय़ाचा तपास पूर्ण करून त्वरित चार्जशीट  पाठविण्याकरिता पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना  बुलडाणा पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबलला लाचलुचपत  खात्याच्या पथकाने गुरुवारी दुपारी अटक केली.  

बुलडाणा :  गुन्हय़ाचा तपास पूर्ण करून त्वरित चार्जशीट  पाठविण्याकरिता पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना  बुलडाणा पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबलला लाचलुचपत  खात्याच्या पथकाने गुरुवारी दुपारी अटक केली.   तक्रारदार व त्यांच्या भावांविरुद्ध दाखल असलेल्या गुन्हय़ाचा  तपास पूर्ण करून लवकर चार्जशिट पाठविण्यासाठी तसेच दवा खान्यामध्ये पत्रव्यवहार करून वैद्यकीय प्रमाणपत्र घेऊन ३२६  कलम समाविष्ट करण्यासाठी पोलीस स्टेशन बुलडाणा शहरचे  जमादार लक्ष्मण जाधव यांनी ५000 रुपये लाचेची मागणी केली.  याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदविली.   सदर तक्रारीनंतर पडताळणी कार्यवाहीमध्ये लक्ष्मण धोंडूजी  जाधव यांनी ५000 रुपये लाचेची मागणी पंचासमक्ष केल्याचे स् पष्ट झाले. त्यानंतर लक्ष्मण धोंडूजी जाधव याने तक्रारदाराकडून  पोलीस स्टेशन बुलडाणा शहरपासून १00 फूट अंतरावर  असलेल्या प्रियंका आईस्क्रीम अँण्ड स्नॅक्स या हॉटेलमध्ये  लाचेची रक्कम ५000 रुपये पंचासमक्ष स्वीकारली. यावेळी  जाधवला अटक करण्यात आली. तसेच त्याच्याविरुद्ध कलम  ७, १३(१)(ड) सह १३ (२) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा सन  १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरूआहे. सदर  कार्यवाही अँन्टी करप्शन ब्यूरो अमरावतीचे पोलीस अधीक्षक  o्रीकांत धिवरे,  अपर पोलीस अधीक्षक अँन्टी करप्शन ब्यूरो  अमरावती सुनील नाशीककर, पोलीस उप-अधीक्षक शैलेश  प्र.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एस.बी.भाईक, श्याम भांगे,  रवींद्र लवंगे, संजय शेळके, विलास साखरे, विजय वारुळे यांनी  पार पाडली.