शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धाडच्या एस.टी.बसस्थानकाच्या समस्यांचे ग्रहण सुटणार कधी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 20:18 IST

धाड :  धाडचे बसस्थानक अनेक समस्यांनी ग्रासले असून, या समस्या कधी सुटणार असा प्रश्न प्रवासी उपस्थित करीत आहेत. 

ठळक मुद्देअनेक समस्यांनी ग्रासलेसमस्या कधी सुटणार असा प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कधाड :  धाडचे बसस्थानक अनेक समस्यांनी ग्रासले असून, या समस्या कधी सुटणार असा प्रश्न प्रवासी उपस्थित करीत आहेत. बुलडाणा विभागात असणाºया बसस्थानकापैकी बुलडाणा औरगांबाद मार्गावर धाड े बसस्थानक आहे. एस.टी.महामंडळाने साधारण २० ते २५ वर्षापूर्वी धामणगांव रोडलगत प्रशस्त जागा घेवून, तात्पुरते एस.टी.रोड उभारुन बसस्थानक सुरु केले. ह्या ठिकाणी वाहतूक नियंत्रक आणि प्रवासी निवारा असा एकत्रीत बांधकाम वजा शेड म्हणजे बसस्थानक आहे. त्यावेळी बाजुला अपुºया जागेवर महिला आणि पुरुषांकरता स्वच्छता गृह तयार केले. याठिकाणी शौचालय बांधकाम करण्यात आले नाही. तेव्हापासून तर आतापर्यंत एस. टी. महामंडळाने बसस्थानकात प्रवाशांना आवश्यक सुविधा उपलब्ध करुन दिल्या नाही. या बसस्थानकावरुन दैनंदिन व प्रासंगीक स्वरुपात प्रवास करणाºया प्रवाशांची संख्या भरपूर आहे. प्रामुख्याने नोकरदार महिला शाळा, महाविद्यालय व खाजगी शिकवणी निमित्त असंख्य महिला व मुली धाड बसस्थानकावर येतात परंतु शौचालय, पुरेसा निवारा, पाणी आवश्यक सुरक्षा व्यवस्था, लाईट व्यवस्था ह्या मुलभूत सुविधांची वाणवा आहे.