शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांपासून वजनमापे तपासणी नाही

By admin | Updated: October 29, 2016 02:46 IST

वजन काट्यात ग्राहकांची फसगत होण्याची शक्यता

बुलडाणा, दि. २८- वजन मापे विभागाच्यावतीने दरवर्षी दुकानांमधील वजनमापे वैध मापन विभागाने तपासणी करायला हवी; मात्र गत दोन वर्षांंपासून जिल्ह्यात वजनमापांची तपासणीच करण्यात आली नाही. तब्बल नऊ हजार वजनमापे गत दोन वर्षात तपासली गेली नाही. त्यामुळे या वजनमापेद्वारा होणारे मोपमाप दोषपूर्ण ठरू शकते.जिल्ह्यात सध्या विविध दुकानदार, मुख्य व्यावसायिक, लहान कारखाने, किराणा दुकानदार, स्वस्त धान्य दुकानदार, बियाणे व्यावसायिक, भाजी व फळ विक्रेते व इतर लहान-मोठय़ा व्यावसायिकांकडे इलेक्ट्रॉनिक व पारंपरिक वजनमापे आहेत, त्यापैकी वैधमापन विभागाकडून केवळ ४ हजार ३३५ वजनमापाची तपासणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात १३ हजार ४२५ वजनमापे असल्याची नोंद वजनमापे विभागाकडे आहे. त्याची नियमित तपासणी करणे आवश्यक आहे; मात्र नऊ हजार वजनमापे दोषपूर्ण आहे. बर्‍याच काट्यांचे पासिंगच नाही. त्यामुळे माल, वस्तू, सेवा खरेदी करताना दुकानदार, रस्त्यावरचे विक्रेते काटा मारतात. त्यामुळे बर्‍याच ग्राहकांची मोठी फसवणूक होते. तपासणी प्रक्रिया अशी.जुने तराजू व वजन मापे प्रमाणित आहेत किंवा नाही, याची तपासणी केली जाते. तसेच इलेक्ट्रॉनिक काटे मागे सील केलेली प्लेट वरील काट्यांची पासिंग तसेच तारीख आणि सीलवर केलेली छेडखानी याचीही तपासणी केली जाते. वजन व वजन काट्यामध्ये असलेले तफावत आढळल्यास तपासणी निरीक्षक पंचनामा करतो. अधिक तफावत जाणवल्यास जप्त करून त्यावर दंड आकारला जातो. सहायक नियंत्रक वैध मापन विभाग, बुलडाणा गत वर्षात वजनमापे तपासणी व दंड वसुलीसाठी जिल्हाभरात ६७१ जणांवर कारवाई केली.वर्षभरातील कारवाईतपासणी            /कारवाईस्वस्त धान्य            १५बियाणे                    ४५तराजू                      ५२पेट्रोलपंप                  ६१व्यापारी                  २७२जिनिंग/कारखाने       १४३इतर                         ८३