शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

कारपा येथे पाण्यासाठी हाहाकार

By admin | Updated: May 24, 2017 19:20 IST

कारपा : येथे कृत्रीम पाणी टंचाई भासत असल्याने आता रात्रीबेरात्री सुध्दा पाण्यासाठी पायपिट करावी लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककारपा : येथे कृत्रीम पाणी टंचाई भासत असल्याने आता रात्रीबेरात्री सुध्दा पाण्यासाठी पायपिट करावी लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.कारपा येथे विळेगाववरुन पाणी पुरवठा केल्या जात असून येथील ग्रामपंचायतच्या नियोजनाअभावी नारिकांना पाण्यासाठी चांगलीच पाण्यासाठी पायपिट करावी लागत असल्याने गावातील चांगलीच पाण्यासाठी पायपिट करावी लागत असल्याने गावातील विहीरी  सुध्दा आटुन गेल्याने आता रात्रीच्या वेळी पाणी भरावे लागत आहे. तर ग्रामपंचायतने पाणी पुरवठा विहीरीची खोलीकरणाचे काम केले असते तर ही पाळी आली नसती दुसरे म्हणजे गावताील बऱ्याचशा नागरिकांनी अवैध नळ कनेक्शन घेतल्याने खऱ्या नळधारकांना नळाच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. सध्या दुसऱ्या चौथ्या दिवशी पाणी पुरवठा केल्या जात असून नागरिकांनी मनमानी पाणी पुरवठा होत असलेल्या पाईपला छिद्र पाडून अवैध कनेक्शन घेतले तेव्हा त्या अवैध नळधारकांवर कोणतीही ग्रामपंचायत कडून कारवाई होत नसल्याने अवैध कनेक्शन दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी मुग मिळत दिसत काढत आहे. सरपंच, सचिव यांना वारंवार पाण्याविषयी सुचना देवुनही कोणतीही पाण्यासाठी पावले उचलत नसल्याने नागरिकांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे. नळयोजनेवर ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यापेक्षा काही नागरिकच मनमानी करुन पाणी घेत असल्याने पुढील नळधारकांना पाणी मिळत नाही. परंतु याकडे आतातरी ग्रामपंचायतने त्वरित पाणी पुरवठ्याकडे लक्ष घालुन सुरळीत पाणी पुरवठा करावा अशी मागणी सुज्ञ नागरिक करीत आहे.