शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या नावाखाली उधळपट्टी; प्रतिबंधित क्षेत्रासाठी हजारोंचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 11:02 IST

एरीया सील करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या किंमतीपेक्षाही भाडेच अधीक आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे.कोरोनामुळे आर्थीक संकट आलेले आहे. अशा स्थितीत कोरोनाच्या नावाखाली उधळपट्टी सुरू असल्याचे चित्र आहे.एरीया सील करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या किंमतीपेक्षाही भाडेच अधीक असल्याचे चित्र आहे.ग्रामीण भागात कोरोनाचा कहर सुरूच असल्याचे चित्र आहे. गाव पातळीवर ग्रामपंचायत प्रशासन रुग्ण आढळलेला परिसर सील करते. रुग्णाचे घर असलेले रस्ते दोन्ही बाजुंनी बंद करण्यात येतात. त्यासाठी बांबू, लोखंडी खांब आणि नारळाची दोरी इत्यादी साहीत्य लागते. या साहित्यासाठी ग्रामीण भागात उधळपट्टी सुरू असल्याचे चित्र आहे. एक कंटेनमेंट झोन तयार करण्यासाठी १५ बांबू लागतात. तसेच पॉझिटीव्ह रुग्णाचे घर असलेले रस्ते दोन्ही बाजुने बंद करण्यात येतात. डोणगाव येथे आतापर्यंत २४ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळलेले आहेत. तसेच आतापर्यंत आठ कंटेनमेंट झोन तयार करण्यात आलेले आहेत. एका कंटेनमेंट झोनसाठी २८ दिवसांचा खर्च जवळपास ९ हजार रुपये येत असल्याचे दाखवण्यात येत आहे. ग्रामपंचायती एरीया सील करण्यासाठी साहित्य भाड्याने घेत आहेत. एका बांबुचे भाडे जवळपास तीन रुपये आकारण्यात येत आहे. डोणगाव ग्रामपंचायतींने एरीया सील करण्यासाठी आतापर्यंत जवळपास ७२ हजार रुपये खर्च केले आहेत.

अनेक ठिकाणी मंडपातील साहित्याचा वापरयावर्षी कोरोनामुळे विवाह सोहळे व इतर कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे, मंडप, डेकोरेशन व्यवसायीकांचे साहित्य पडून आहे. अनेक गावांमध्ये याच साहित्याचा वापर कंटेनमेंट झोन तयार करण्यासाठी येत आहे. अनेक ठिकाणी केवळ बॅरीगेट्स लावण्यात येत आहेत. त्यामुळे, कंटेनमेंट झोन तयार करण्यासाठी हजारोंचा खर्च करण्यात येत आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या