शहरं
Join us  
Trending Stories
1
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
2
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
3
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
4
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
5
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
6
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
7
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
8
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
9
जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?
10
कसा नियतीचा खेळ हा... ट्रकला धडकून मोठ्या भावाचा मृत्यू, मृतदेह घ्यायला निघालेल्या लहान भावाचाही रस्त्यावरच अंत!
11
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
12
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
13
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
14
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
15
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
16
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
17
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
18
एक नंबर! वडील IAS, लेक झाली अरुणाचल प्रदेशची पहिली महिला IPS; रचला इतिहास
19
सौरभ चौघुलेपासून विभक्त झाल्याच्या चर्चांवर अखेर योगिता चव्हाणनं सोडलं मौन, म्हणाली...
20
रश्मिका मंदानाला व्हायचंय आई, आतापासूनच पडली प्रेमात; म्हणाली, "ठराविक वयात..."

सूतगिरणीचे अध्यक्ष, कार्यकारी संचालकांविरुद्ध  वॉरंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:34 IST

उच्च न्यायालयात दाखल याचिकेत  हजर न झाल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने हुतात्मा वीर  जगदेवराव सूतगिरणी अध्यक्ष आणि कार्यकारी  संचालक यांचे विरुद्द वॉरंट जारीे केले आहेत. तर सू तगिरणी विरुद्ध वसुली सुरु असताना जमीन  अधिग्रहणातिल मोबदला उपविभागीय अधिकारी  यांनी कामगारांना न देता सुतगिरणीला दिला. त्यामुळे  सदर रक्कम २९ सप्टेंबरपयर्ंत उच्च न्यायालयात जमा  करण्याचे आदेश देऊन स्वत: हजर राहण्याचे आदेश  ४ सप्टेंबर रोजी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंड िपठाने दिलेत. 

ठळक मुद्देकामगारांचे थकीत वेतनप्रकरण

मलकापूर :  उच्च न्यायालयात दाखल याचिकेत  हजर न झाल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने हुतात्मा वीर  जगदेवराव सूतगिरणी अध्यक्ष आणि कार्यकारी  संचालक यांचे विरुद्द वॉरंट जारीे केले आहेत. तर सू तगिरणी विरुद्ध वसुली सुरु असताना जमीन  अधिग्रहणातिल मोबदला उपविभागीय अधिकारी  यांनी कामगारांना न देता सुतगिरणीला दिला. त्यामुळे  सदर रक्कम २९ सप्टेंबरपयर्ंत उच्च न्यायालयात जमा  करण्याचे आदेश देऊन स्वत: हजर राहण्याचे आदेश  ४ सप्टेंबर रोजी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंड िपठाने दिलेत.  ८३ कामगारांना ९ महिन्याचे ३६ लाख रुपये वेतन  ९0 दिवसात देण्याबाबत सहायक कामगार आयुक्त  अकोला यांनी ३ जून २0१५ रोजी आदेश सूत गिरणी  प्रशासनाला दिले होते. परंतु सुतगिरणीने वेतन न  दिल्याने अखेर सुतगिरणीविरुद्ध जिल्हाधिकारी  बुलडाणा यांच्या नावे वसुली दाखला निर्गमित  करण्यात आला होता. त्या नुसार फेब्रुवारी २0१६  मध्ये तहसीलदार मलकापूर यांना वसुली अधिकारी  म्हणून नियुक्त केले होते. दरम्यान सुतगिरणीच्या काही जमीन हायवे चौ पदरीकरणात गेल्याने ८४ लाख मोबदला रक्कम उ पविभागीय अधिकारी मलकापूर कार्यालयात जमा हो ती, असे असताना सदर रक्कम कामगाराच्या वेतनात  जमा न करता सुतगिरणीच्या खात्यात जमा केली. सु तगिरणीने ते कामगारांना न देता ते इतरत्र खर्च केलेत.  दुसरीकडे वसुली प्रक्रिया संथगतीने सुरु असल्यामुळे  सूतगिरणी कामगारांनी उच्च न्यायालयात  याचिका  दाखल केली. दरम्यान वसुली अधिकार्‍यांनी सु तगिरणीच्या मशिनरीचा लिलाव करून १६ लाख उभे  केलेत परंतु इतर मालमत्ता बँकांकडे गहाण असल्या   कारणाने आणखी लिलाव शक्य नाही. दुसरीकडे  न्यायालयाची नोटीस  तामिल होऊनही सूतगिरणी  व्यवस्थापन हजर होत नव्हते.      त्यामुळे  न्यायालयाने सुतिगरणी अध्यक्ष आणि व्यवस्थपकीय  संचालक यांना २९ सप्टेंबर रोजी हजर होण्याकरिता  आणि रक्कम जमा करण्याकरिता न्यायालयाने जामीन  पात्र वॉरंट जारी केले असून उपविभागीय अधिकारी  मलकापूर यांना सूतगिरणीला दिलेली रक्कम उच्च  न्यायालयात जमा करण्याचे आदेश देत स्वत:  न्यायालयात हजर होण्याचे आदेश दिले. याप्रकरणी  कामगारांच्या वतीने अँड प्रदीप क्षीरसागर काम पहात  आहेत.