शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

मेहकरमध्ये वंचितांची दिवाळी साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 01:14 IST

मेहकर : येथे आई, वडील नसलेल्या १४४ मुला-मुलींना  दिवाळीनिमित्त आवश्यक वस्तू  भेट देऊन वंचितांची दिवाळी  साजरी करण्यात आली.

ठळक मुद्देलोकमत प्रेरणावाट१४४ मुला-मुलींना दिवाळीनिमित्त दिल्या भेट वस्तू 

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : येथे आई, वडील नसलेल्या १४४ मुला-मुलींना  दिवाळीनिमित्त आवश्यक वस्तू  भेट देऊन वंचितांची दिवाळी  साजरी करण्यात आली.मेहकर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी किशोर पागोरे  यांच्या  संकल्पनेतून व साहित्यिक किरण डोंगरदिवे यांच्या  नियोजनातून मेहकरमधील अगदी मोजक्याच लोकांना संपर्क  करून त्यांच्याकडून त्यांच्या स्वेच्छेतून मिळेल ती मदत  स्वीकारून मेहकर शहरातील सर्व शाळांमधील आई-वडील  नसलेल्या इयत्ता पहिली ते दहावीपर्यंंत एकूण १४४ मुला-मुलींना  एक नवीन ड्रेस, त्याला आवडेल ती चप्पल, बुट, पाच रजिस्टर,  पाच पेन, चित्रकला वही, रंगकांडी बॉक्स, कंपासपेटी अशा  साहित्यासह फ्रेंड्स क्लब मेहकर या महिला गटाच्यावतीने दोन  किलो दिवाळी फराळ याचे वाटप करून खर्‍या अर्थाने वंचितांची  दिवाळी साजरी करण्यात आली.   मदत करीत असताना आपले  नाव कोठेही येऊ नये, असे सांगणारे डॉक्टर्स, व्यापारी आणि  अधिकारी यांच्या मोठय़ा मनाच्या उदारतेतून हा कार्यक्रम पार  पडला. किरण डोंगरदिवे आणि मी निमित्तमात्र आहोत, असे  गटशिक्षणाधिकारी किशोर पागोरे यांनी सांगितले. यावेळी  तहसीलदार संतोष काकडे, गटशिक्षणाधिकारी पागोरे, आहार  अधिकारी विखे, किरण डोंगरदिवे यांनी विचार व्यक्त केले.  यशस्वीतेसाठी अंकुश गवई, धनंजय जुमडे आदींसह गटसाधन  केंद्राच्या कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.  

टॅग्स :diwaliदिवाळी