शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेला प्रतीक्षा पीएम योजनेची

By admin | Updated: December 18, 2014 01:05 IST

प्राधिकृत अधिका-याद्वारे आतापर्यंत ५७ कोटी पर्यंत वसुली.

बुलडाणा : बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेला मदत देण्याबाबत केंद्र सरकारने ५ नोव्हेंबर रोजी घोषणा केल्यामुळे या बँकेला संजीवनी मिळाली आहे. बॅक अडचणीत आल्यापासुन ठेवींचे मिळणे दूरा पास्त झाले असुन आता बँकेला पंतप्रधान योजनेच्या अमंलबजावणीची प्रतिक्षा आहे. अडचणीत आलेल्या जिल्हा बँकाना मदत करण्याची घोषणा ५ नोव्हेंबररोजी केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत करण्यात आली होती त्यामध्ये बुलडाणा जिल्हा बँकेचाही समावेश आहे. या घोषणोनंतर बँकेच्या ठेवीदारांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्याच सोबतच कर्मचार्‍यांनाही दिलासा मिळाला होता. केंद्र सरकारची घोषणा होऊन आता महिना उलटला मात्र अजूनही सदर घोषणेच्या अंमलबजावणीची पीएम योजना जाहिर झालेली नाही. दरम्यान जिल्हा बँकेच्या संदर्भात न्यायालयात सुरू असलेला बँकीग परवाना रद्द संदर्भातील खटलाही या घोषणेच्या विस्तुत माहितीच्या प्रतिक्षेत असुन सदर महिती आल्यावर उच्च न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्याची सुणावणी होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या निर्णयामुळे मिळणार्‍या मदतीतून जिल्हा बँकेला परवाना मिळणे शक्य होणार आहे. बँकेवर असलेल्या प्राधिकृत अधिकार्‍यांनी वसुलीचा धडाका लावुन आतापर्यंत ५७ कोटी पर्यंत वसुली केली आहे. या वसुलीला दूष्काळी परिस्थीतीमुळे पुन्हा अडथळा निर्माण झाला आहे. जिल्हा उपनिबधंक एन. डी. करे यांनी जिल्हा सहकारी बॅकेची जबाबदारी मिळाल्यापासून बँकेची आर्थिक स्थिती सुधरवण्याबाबत प्राधीकृत मंडळ प्रामाणिकपणे कार्यरत असल्याचे स्पष्ट करून केंद्र सरकारकडून केलेल्या घोषणेची अंमलबजावणी झाल्यावर बँकेचा परवाना तसेच इतर अनेक प्रश्न मार्गी लागतील, असा आशावाद व्यक्त केला.