शेगाव: धुळे येथील डॉक्टरला मारहाण प्रकरणी शेगाव डॉक्टर असोसिएशनच्यावतीने आणि संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथे शुक्रवारी मूकमोर्चा काढण्यात आला. यावेळी डॉक्टरांच्या संरक्षणाची मागणी करण्यात आली.
वरवट, शेगावात डॉक्टरांचा मोर्चा
By admin | Updated: March 17, 2017 15:46 IST