शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

'स्टॅच्यू ऑफ ह्यूमिनीटी'साठी विवेकानंद आश्रमाकडून दीड कोटींचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 15:53 IST

राज्याच्या पर्यटन मंत्रालयाकडे आश्रमाच्यावतीने प्रस्ताव सादर करण्यात आला असून, सरकारच्या सकारात्मक निर्णयाची सर्वांना प्रतीक्षा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिवरा आश्रम : शुकदास महाराज यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून पाहिल्या जाणारा स्टॅच्यू आॅफ ह्युमिनिटीच्या निमार्णाधीन कार्याचा वेग राज्य सरकारच्या आर्थिक सहाय्याअभावी मंदावला आहे. या प्रकल्पासाठी विवेकानंद आश्रमाने आतापर्यंत दीड कोटी रुपयांचा निधी खर्च केला आहे. यासाठी आणखी चार कोटी रुपयांचा निधी हवा आहे. याबाबत राज्याच्या पर्यटन मंत्रालयाकडे आश्रमाच्यावतीने प्रस्ताव सादर करण्यात आला असून, सरकारच्या सकारात्मक निर्णयाची सर्वांना प्रतीक्षा आहे.देशातील सर्वात उंचीचा स्वामी विवेकानंद यांचा पुतळा असलेले विवेकानंद स्मारक बुलडाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथे कोराडी जलाशयात साकारले जात आहे. त्यासाठी विवेकानंद आश्रमाकडे या जलाशयातील पाच एकराचे नैसर्गिक बेट राज्य सरकारने हस्तांतरित केलेले आहे. या बेटाचा आश्रमाने तब्बल दीड कोटी रुपयांचा निधी खर्च करून विकास केला असून, तेथे सर्व जातीय व धर्मिय नागरिकांच्याहस्ते महापूजा करून स्वामी विवेकानंद यांचा विशाल पुतळाही स्थापित करण्यात आला आहे. तसेच, बेटावर छान अशा वृक्षवेलींचा निसर्गरम्य परिसरही विकसित करण्यात आला आहे. तथापि, प्रस्तावित असलेले १११ फूट उंचीचे विवेकानंद स्मारक, रोप-वे, ध्यान केंद्र, लॉन व बागबगिचा यांच्या विकासासाठी आणखी चार कोटी रुपयांचा निधी हवा आहे. या निधीसाठी विवेकानंद आश्रमाच्यावतीने राज्य सरकारकडे प्रस्तावही सादर करण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाला तर कोराडी जलाशयात देशातील सर्वात उंच असे स्वामी विवेकानंद यांचा स्टॅच्यू आॅफ ह्युमिनीटी साकरले जाणार आहे. विवेकानंद आश्रम येथे येणाऱ्या लाखो पर्यटक व भाविकांसाठी हे स्मारक पर्वणी ठरणार आहे. (वार्ताहर)

टॅग्स :buldhanaबुलडाणा