शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शेगाव शहरासह तालुक्यातील लसीकरण केंद्रावर व्हीआयपींच्या मर्जीतल्यांचा ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 12:29 IST

Buldhana News : अनेकांना लस। न घेता जावे लागले परत.

लोकमत न्युज नेटवर्कशेगाव  : शहरासह तालुक्यातील कोविड लसीकरण केंद्रावर व्हीआयपी व त्यांच्या मर्जीतल्या लोकांचा ताबा असून नाव नोंदवून बुकींग असलेल्या नागरिकांना लसकरणाविना परत जावे लागते.तर शहरातील सईबाई मोटे उपजिल्हा सामान्य रूग्णालय व जुन्या शहरातील नगर परिषद रुग्णालयाच्या केंद्रावर एकच गोंधळ उडाला. शहरातील दोन्ही लसीकरण केंद्रावर व्हीआयपी व त्यांच्या मराठीतील हीतचिंतकांची लस घेण्यासाठी गर्दी होत आहे,येथे आल्यानंतर त्यांची ऑनलाईन नोंदणी  व बुकींग  वेळेवर केल्या जाते.त्यामुळे सकाळ पासून नियमानुसार बुकींग केलेल्या नागरिकांना लस न घेता मनस्ताप सहन करत परत जावे लागते.व्हीआयपींच्या प्राधान्यामुळे सर्वसामान्यांना नाहक हेलपाटे पडत आहेत.दुसर्या डोससाठी नंबर लागल्यावरही लाभधारकाला लस न देता व्हीआयपी च्या समर्थकांना ती लस दिल्या जाते,याप्रकाराने शहर व ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रावर गोंधळ निर्माण होत आहे. सर्वसामान्य नागरिकांना सकाळपासून रखरखत्या उन्हात रांगेत ताटकळत उभे राहावे लागते.ग्रामीण भागातील केंद्रावरही शहरातील व्हीआयपी लस घेण्यासाठी येत आहेत.त्यामुळे ग्रामीण भागातील  केंद्रावर सुध्दा गोंधळ होत आहे. तरी वरिष्ठांना दखल घेवून लसीकरण केंद्रावर होत असलेल्या गोंधळाला प्रतिबंध करावा व नियमानुसार नोंदणी केलेल्यांनाच लसीकरण करण्याची मागणी होत आहे. 

# जिल्हाधिकार्यांशी भ्रमणध्वनीवर चर्चा.....वैद्यकीय अधिक्षक डाॅ प्रेमचंद पंडीत यांच्याशी शिवसेना नगरसेवक दिनेश शिंदे यांनी लसीकरण केंद्रावर गोंधळाबाबत चर्चा केली.तसेच  जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ सांगळे यांचेशी सुध्दा भ्रमणध्वनीवर चर्चा केली.

नागरिकांनी गर्दी करू नये.नोंदणीनुसार बुकींग असलेल्या नागरिकांनी वेळेवर येवून लसीकरण करून घ्यावे तसेच लग्गेबाजीला प्रतिबंध करावा,लसीकरणासाठी प्रत्येकानी सहकार्य करावे.- डाॅ प्रेमचंद पंडीत वैद्यकीय अधिक्षक सईबाई मोटे उपजिल्हा सामान्य रूग्णालय,शेगाव

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसShegaonशेगाव