शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

कोरोनाकाळात नियमांचे उल्लंघन; खामगावात सर्वाधिक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 12:03 IST

Khamgaon News : लॉकडाऊनमध्ये २६७, तर कडक निर्बंध कालावधीत २८० कारवाई करण्यात आल्याचे समोर येत आहे.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : कोरोना काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांना वठणीवर आणण्यासाठी खामगावात  सर्वाधिक कारवाई करण्यात आल्या. यामध्ये लॉकडाऊनमध्ये २६७, तर कडक निर्बंध कालावधीत २८० कारवाई करण्यात आल्याचे समोर येत आहे. खामगाव पोलीस स्टेशन हद्दीत जिल्ह्यातील सर्वाधिक ४५५ कारवाई करण्यात आल्यात. प्राप्त माहितीनुसार कलम १८८नुसार जिल्ह्यात १,५६६ कारवाई झाल्याचे समजते.आपत्ती व्यवस्थापनाच्या अधिनियम २००५, भारतीय साथरोग अधिनियम १८९७, भारतीय दंड संहिता १८६०चे कलम १८८ व इतर संबंधित कायदे व नियम साथरोग नियंत्रणासाठी निर्धारित करण्यात आले आहेत. यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे. त्यानुसार खामगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत नियमांचा भंग करणारे फळ विक्रेते, कापड व्यावसायिक, विनापरवानगी कार्यक्रम आणि विवाह समारंभ करणाऱ्यांवर आणि आस्थापना उघड्या ठेवणाऱ्या ४५५  जणांवर कारवाई झाली.

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा