शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

खामगावातील हाॅस्पिटलकडून कोविड प्रोटोकॉलचे उल्लंघन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 11:43 IST

Khamgaon hospital : परवानगी घेतलेली नसतानाही रूग्णालयात कोविड रूग्णांना भरती करून त्यांच्यावर उपचार केले जात असल्याची तक्रार डॉ. प्रल्हाद दाभाडे  यांनी केली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: कोविड प्रोटोकॉलचे  कथितरित्या उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील लाईफ लाईन हॉस्पीटलच्या चौकशीचे निर्देश तहसीलदार डॉ. शीतल रसाळ यांनी बुधवारी दिले. यासंदर्भात पाच सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे.  दरम्यान, संबंधित हॉस्पीटलचे डाॅॅ. आशीष अग्रवाल यांनी प्रसारमाध्यमांना धमकावणारी चित्रफित व्हायरल केल्याने रोष व्यक्त होत आहे.दरम्यान, यासंदर्भात  डॉक्टरांशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.  संबंधित हॉस्पीटलमध्ये कोविड-१९ रूग्ण तपासणीसाठी जिल्हा शल्य चिकित्सक बुलडाणा यांची परवानगी घेतलेली नसतानाही रूग्णालयात कोविड रूग्णांना भरती करून त्यांच्यावर उपचार केले जात असल्याची तक्रार डॉ. प्रल्हाद दाभाडे  यांनी केली होती. यांच्या तक्रारीवरून तहसीलदार शीतल रसाळ यांनी खामगाव येथील जिल्हा सामान्य रुग्ग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक यांना यांना या हॉस्पीटलची तात्काळ चौकशी करण्याचे पत्र दिले आहे. त्यामुळे खामगाव शहरातील वैद्यकीय क्षेत्रात त्यामुळे  खळबळ उडाली आहे.या प्रकरणात चौकशीसाठी पाच सदस्यीय समिती स्स्थापन करण्यात आली आहे. दरम्यान या संपुर्ण  प्रकरणासंदर्भात  डॉ. आशीष अग्रवाल यांच्याशी त्यांच्या दोन्ही भ्रमणध्वनीवर संपर्क  साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ब्ध होऊ शकले नाहीत.

डॉक्टर विरोधात पोलिसात तक्रारप्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सोशल मिडियाच्या माध्यममातून धमकावणारी एक चित्रफित व्हायरल केल्याप्रकरणी खामगाव शहर पोलिस ठाण्यात किरण मोरे नामक पत्रकाराने डॉ. आशीष अग्रवाल यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यामुळे आता नेमके हे प्रकरण कोणते वळण घेते याकडे वैद्यकीय क्षेत्रासह खामगावचे लक्ष लागून राहले आहे.  दुसरीकडे या प्रकरणाची गंभीरता पाहता तहसिलदारांनी वैद्यकीय अधीक्षकांना पत्र दिल्यानंतर पाच सदस्यीय समिती लगोगल गठीत करण्यात आली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावhospitalहॉस्पिटल