शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

समृद्ध गाव स्पर्धेतील पात्र गावांचा होणार सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:36 IST

धामणगाव बढे : पाणी फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्यमेव जयते समृद्ध गाव मिनी स्पर्धेअंतर्गत पात्र गावांचा जिल्हाधिकारी एस. ...

धामणगाव बढे : पाणी फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्यमेव जयते समृद्ध गाव मिनी स्पर्धेअंतर्गत पात्र गावांचा जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्या हस्ते २९ जुलै रोजी सन्मान करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने सिंदखेड येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. समृद्ध गाव स्पर्धा ही दोन टप्प्यात विभागली असून पहिल्या टप्प्यासाठी दिलेल्या ठराविक वेळेत निर्धारित केलेल्या कामांसाठी तेरा गावे पात्र ठरलेली आहेत. समृद्ध गाव स्पर्धेसाठी मोताळा तालुक्याचा समावेश करण्यात आलेला आहे. मोताळा तालुक्यातील वीस गावांनी समृद्ध गाव स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला आहे . दरम्यान, या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच गावांची कामगिरी चांगली आहे. निर्धारित वेळेत काम पूर्ण करणाऱ्या तेरा गावांना जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्या हस्ते सन्मानपदक तर उर्वरित गावांना सन्मानपत्र देण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांसह पाणी फाउडेशनचे समन्वयक उपस्थित राहणार आहेत.

या गावांचा समावेश

पात्र ठरलेल्या १३ गावांमध्ये मोताळा तालुक्यातील सिंदखेड, उबाळखेड, दाभा, शेलापूर खुर्द, तिघरा, चिंचपूर, उऱ्हा, जनुना, वारुळी, पोखरी, चिंचखेड नाथ, महाळुंगी जहागीर, जयपूर या गावांचा समावेश आहे.