शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांची वाहतूक करणा-या वाहनांची तपासणी बंधनकारक!

By admin | Updated: May 9, 2017 01:45 IST

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा आदेश

बुलडाणा: शाळकरी मुलांची वाहतूक करणार्‍या बस मालकांनी उच्च न्यायालयाच्या, नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार आपल्या वाहनांची तपासणी करणे बंधनकारक आहे. शाळकरी मुलांची वाहतूक करण्यासाठी नोंद झालेल्या स्कूल बस वाहन चालकांनी आपली वाहने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अथवा शिबिर कार्यालयाच्या ठिकाणी आणावी व तपासणी करून घ्यावी. स्कूल बस मालकांनी आपले वाहन तपासणीसाठी सादर केले नाही, अशा स्कूल बसचा परवाना रद्द करण्याची कार्यवाही उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात येणार असून, याची नोंद घेण्यात यावी. जे स्कूल बस मालक बस तपासणी सुरक्षा विषयक तरतुदींचे पालन करणार नाहीत, तपासणीसाठी बस सादर करणार नाहीत, अशा बस मालकांच्या बसेस रस्त्यावर आढळल्यास जप्त करण्यात येतील. याबाबत बस मालकांनी नोंद घ्यावी, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांनी कळविले आहे. जिल्ह्यात शाळा सुरू झाल्यानंतर अनेक शाळेच्या बसची तपासणी करण्यात येत नाही. त्यामुळे अपघाताच्या घटना घडू नयेत म्हणून उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांची नोंद घेऊन आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या बसेसची तपासणी करण्याचे आवाहन केले.