शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ टिचर्स असोसिएशन राबवणार ‘कॉपीमुक्त अभियान’!

By admin | Updated: January 16, 2017 01:10 IST

हुशार विद्यार्थ्यांचे नुकसान टळण्यासाठी ज्युनिअर कॉलेज टिचर्स असोसिएशनच्यामाध्यमातून अभियान.

बुलडाणा, दि. १५- एसएससी व एचएससी परीक्षेच्यावेळी बहुतांश परीक्षा केंद्रावर कॉपीमुक्तीची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे हुशार विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाशी संलग्न असलेल्या विदर्भ ज्युनिअर कॉलेज टिचर्स असोसिएशन, नागपूरच्यावतीने कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येणार आहे. एसएससी व एचएससी परीक्षावेळी ग्रामीण भागातील बहुतांश परीक्षा केंद्रांवर मोठय़ा प्रमाणात कॉपी करण्याचे स्वातंत्र्य देण्यात येत असल्याचे दिसून येते आहे. काही ठिकाणी तर शिक्षकसुद्धा वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे सांगतात. परीक्षेत कॉपी करू देण्याच्या वृत्तीचे दुरूगामी परिणाम कनिष्ठ महाविद्यालये व ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयांवर होत आहे. शहरातील परीक्षा केंद्रावर कॉपी करू दिली जात नाही, त्यामुळे शहरातील विद्यार्थी मोठय़ा प्रमाणात ग्रामीण भागातील कॉपी परीक्षा केंद्रावर प्रवेश घेत असल्यामुळे शहरातील अनेक अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयाचे वर्ग बंद पडण्याच्या मार्गावर अथवा योग्य पटसंख्येअभावी अतिरिक्त होण्याच्या मार्गावर आहेत. या पृष्ठभूमीवर बुलडाणा येथील विदर्भ ज्युनिअर कॉलेज टिचर्स असोसिएशनच्यावतीने कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात विदर्भ ज्युनिअर कॉलेज टिचर्स असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले आहे.कॉपीमुक्त अभियानाची कडक अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील परीक्षाकें द्र घेण्याकडे विद्यार्थ्यांचे जास्त आकर्षण असते. त्यामुळे कॉपीमुक्त अभियानाची अंमलबाजवणी कडक व्हावी, यासाठी विदर्भ ज्युनिअर कॉलेज टिचर्स असोसिएशनने पुढाकार घेतला आहे. -प्रा. शिवराम बावस्कर,जिल्हाध्यक्ष, विदर्भ ज्युनिअर कॉलेज टिचर्स असोसिएशन, बुलडाणा.