शहरं
Join us  
Trending Stories
1
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
2
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
3
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
4
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
5
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
6
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
7
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
8
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
9
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
10
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
11
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
12
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
13
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
14
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
15
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
16
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
17
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
18
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
19
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
20
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान

पेट्रोलचे दर वाढल्याने वाहनधारक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:23 IST

जिल्ह्यात पेट्रोलचे दर १०६ रुपये लिटर आहे़ महागाईत प्रचंड प्रमाणावर वाढ होत आहे़ सर्वसामान्य जनतेची यातून सुटका ...

जिल्ह्यात पेट्रोलचे दर १०६ रुपये लिटर आहे़ महागाईत प्रचंड प्रमाणावर वाढ होत आहे़ सर्वसामान्य जनतेची यातून सुटका होणार का, असा सवाल नागरिकांतून केला जात आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षापासून सर्वत्र लाॅकडाऊन करण्यात आले हाेते. त्यामुळे अनेक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे, तर अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. अशातच पेट्रोल, डिझेल वाढीमुळे महागाईने कळस गाठला आहे. पेट्रोलचे दर १०६ रुपयांवर गेल्याने दिवसभर काम करून ३०० कमावणाऱ्या सर्वसामान्यांना वाहन चालवणे न परवडणारे ठरत आहे. पेट्रोल व डिझेल दरवाढीने मालवाहतुकीचा खर्च वाढला आहे. यामुळे भाजीपाला व जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे. याचबरोबर स्वयंपाक गॅसच्या किंमतीतही २५ रुपयांनी वाढ झाली आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य लाेकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.