शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
5
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
6
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
7
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
10
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
11
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
12
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
13
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
14
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
15
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
16
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
17
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
18
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
19
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
20
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं

कार व रेती वाहतूक करणाऱ्या वाहनाची धडक

By admin | Updated: April 25, 2017 00:33 IST

लोणार- भरधाव येणाऱ्या कार व लोणारहून मेहकरकडे जाणाऱ्या रेती वाहनाची जोरदार धडक झाल्याने कारमधील युवक किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली.

लोणार : शारा गावाजवळील वळणावर २४ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान मेहकरकडून भरधाव येणाऱ्या कार व लोणारहून मेहकरकडे जाणाऱ्या रेती वाहनाची जोरदार धडक झाल्याने कारमधील युवक किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली. घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी रुग्णवाहिका बोलावून जखमींना लोणार ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. लोणार तालुक्यातील शारा गावाजवळील वळणावर २४ एप्रिल रोजी सायंकाळी लोणारहून मेहकरकडे रेती भरून भरधाव जाणाऱ्या एम.एच.२० एटी ९८६ या वाहनाची व मेहकरहून लोणारकडे येणाऱ्या एमएच २८ -१०२० या कारची जोरदार धडक झाली. यामध्ये कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघात घडताच गावाजवळील नागरिकांनी रुग्णवाहिकेला घटनास्थळी बोलावून घेतले. अपघात घडताच रेती वाहनाच्या चालकाने तेथून पळ काढला. अवैध रेती वाहनधारकाच्या संख्येत वाढ होत असल्याने असे अपघात नेहमीच घडत आहेत. याकडे मात्र संबंधित विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. कारमधील अमोल खोडके, छोटू नरवाडे, अनिल इंगळे, सोनू गायकवाड, आकाश खरात यांच्यावर लोणार ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक प्रमोद खोब्रागडे, पोहेकॉ रवींद्र इंगळे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत मार्ग मोकळा केला. वृत लिहेपर्यंत लोणार पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला नव्हता.