शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

वैशाख वणव्यात बहरतेय संजीवनी!

By admin | Updated: May 14, 2017 02:27 IST

उंच टेकडीवर ५१ कडूनिंबांचे संगोपन

अनिल गवई खामगाव : वर्‍हाडातील संजीवनी म्हणून ओळखले जाणारे कडूनिंबाचे वृक्ष ऐन वैशाख वणव्यात बहरले आहेत. काळेगाव जि.बुलडाणा येथे तर ऐतिहासिक कानिफनाथ गडावर चक्क १00 फूट उंचीवर कडूनिंबाची नव्याने लावलेली ५१ झाडे बहरलेली दिसत आहेत. वर्‍हाडात सर्वदूर दिसणारी कडूनिंबाची झाडे या भागाचे वैशिष्ट्य असून, ती वर्‍हाडाची ओळख बनली आहेत. कडूनिंबाच्या औषध गुणांमुळे त्यांना वर्‍हाडातील संजीवनी म्हटले तरी वावगे ठरणार नाही. उन्हाळ्यात थंडगार छाया देणारी ही झाडे वर्षानुवर्षे जिवंत राहतात व मोठय़ा प्रमाणात विस्तार पावतात. कडूनिंबांच्या झाडांचे महत्त्व ओळखूनच खामगाव तालुक्यातील काळेगाव येथील ऐतिहासिक कानिफनाथ गडावर संस्थानच्यावतीने ५१ रोपट्यांची लागवड करण्यात आली. तब्बल १00 फूट उंचावरील टेकडीवर लावलेली ही झाडे पाणीटंचाई व उन्हाळ्याच्या काळातही पाणी देऊन जगविण्याची कसरत संस्थानने गावकर्‍यांच्या मदतीने पार पाडली. त्यामुळे आज रोजी ही झाडे ५ ते ७ फुटापर्यंंत चांगली वाढली असून, ऐन वैशाखात त्यांना फुलोरा आला आहे. त्यामुळे वर्‍हाडातील ही संजीवनी येथे उत्तमरीत्या बहरलेली दिसते. याकरिता संस्थानचे अध्यक्ष ज्ञानदेव गायगोळ यांच्यासह विश्‍वस्त एकनाथ बोचरे, सुनील जोहरी, रामेश्‍वर रहाणे, दिलीप चव्हाण, रामभाऊ बगाडे, सुभाष अंबलकार, विलास इंगळे, जगन्नाथ बोचरे, वासुदेव मालठाणे, अनंता बोचरे, रामेश्‍वर कचवे, समाधान मांगटे, संजय दिवनाले, राजेंद्र बोचरे, नीलेश इंगळे, सोपान रहाणे आदींनी परिश्रम घेतले आहेत. विशेष म्हणजे त्रिशुलाच्या आकारातील टेकडीवर वसलेल्या कानिफनाथ गडावर दुर्मीळ अजाण वृक्षांचीसुद्धा पाच झाडे असून, कानिफनाथांच्या दर्शनासाठी येणारे भाविक त्यांचेही दर्शन घेत असतात.