शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

‘अर्बन बँके’ची फसवणूक; तीन व्यापा-यांविरुद्ध गुन्हा

By admin | Updated: August 20, 2016 02:26 IST

रूईच्या गाठीचे वजन कमी असताना ते जास्त दाखवून बँकेच्या कॉटन मार्केट शाखेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

खामगाव (जि. बुलडाणा), दि. १९ : रूईच्या गाठीचे वजन कमी कमी असताना ते जास्त दाखवून खामगाव अर्बन बँकेच्या कॉटन मार्केट शाखेची फसवणूक केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध शहर पोलीस स्टेशनने १४ ऑगस्ट रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.रामकिसन गोवर्धनदास भुतडा, विजयकुमार गोवर्धनदास भुतडा, राजरतन रामरतन बिन्नानी या तिन्ही आरोपींनी संगनमत करून दि खामगाव अर्बन बँक शाखा कॉटन मार्केट येथून ९९ लाख ९५ हजार कर्ज घेऊन त्यासाठी तारण म्हणून रूईच्या गाठीमध्ये वजन कमी असताना ते अधिक असल्याचे भासविले व कर्जाचा हप्ता न भरल्याने सदर बँकेने रूईच्या गाठी विक्री करून ३२ लाख १७ हजार १0५ रुपये जमा केले. आरोपींकडून १ कोटी २ लाख ३२ हजार ९२९ रुपये कर्ज थकीत आहे. कॉटन मार्केट शाखेचे मॅनेजर किशोर भारसाकळे यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी वरील तीनही आरोपीविरुद्ध कलम ४२0, ४0६, ३४ भादंविचा गुन्हा दाखल केला.