शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

५९ हजार सातबारे ‘अपडेट’; तांत्रिक दोषही झाले दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 00:34 IST

ई-डिस्टीक आणि ई-ऑफिस संकल्पनेच्या दिशेने बुलडाणा जिल्ह्याने वाटचाल सुरू केली असून ई-म्युटेशन कार्यक्रमातंर्गंत मालमत्तांपैकी बहुतांश मालमत्तांचे सातबारे आता संगणकीकृत झाले आहे.

ठळक मुद्दे१३ तालुक्यातून बुलडाणा तालुका आघाडीवरएकूण ५९ हजार ४२८ सातबारा अपडेट

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : ई-डिस्टीक आणि ई-ऑफिस संकल्पनेच्या दिशेने बुलडाणा जिल्ह्याने वाटचाल सुरू केली असून ई-म्युटेशन कार्यक्रमातंर्गंत मालमत्तांपैकी बहुतांश मालमत्तांचे सातबारे आता संगणकीकृत झाले आहे.  जिल्हा मुख्यालय असलेला बुलडाणा तालुका त्या दृष्टीने आघाडीवर असून एकूण ५९ हजार ४२८ सातबारा अपडेट करून १३ तालुक्यातून प्रथम क्रमांकावर आहे.शेतीचा सातबारा घेण्यासाठी नागरिकांना तहसील कार्यालयात वारंवार चकरा माराव्या लागतात. त्यात वेळ पैसा जातो. हे टाळण्यासाठी राज्य शासनाने सातबारा कागदपत्रे संगणीकृत करण्याचा निर्णय घेतला. शासनाच्या सूचनेनुसार बुलडाणा तालुक्यात ऑनलाईन सातबाराचे काम २0 जुलै २0१५ रोजी सुरू करण्यात आले.  यासाठी सातबारा डेटा स्कॅनिंगसाठी प्रशासनाने ई-स्कॅनिंग नावाचे सॉफ्टवेअर तयार केले होते. स्कॅनिंगचे काम निविदेमार्फत एका संस्थेला देण्यात आले आहे. त्यासाठी संस्थेच्या कर्मचार्‍यांबरोबर महसूल कर्मचार्‍यांनाही प्रशिक्षण देण्यात आले होते. यासाठी तहसीलदार सुरेश बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ७ मंडळ अधिकारी, ४0 तलाठी यांनी परिश्रम घेवून ३0 सप्टेंबर २0१७ रोजी काम पूर्ण करण्यात आले. यावेळी सातबारा संगणीकरणाचे काम १00 टक्के पूर्ण करून बुलडाणा तालुक्याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. सातबारा, जन्म-मृत्यू नोंद, पत्रक, कडई पत्रक या कागदपत्रांचे स्कॅनिंग करण्यात आले आहे. जिल्ह्यात ई-फेरफार संकल्पना प्रत्यक्षात उतरण्याच्या दृष्टीने सकारात्मक परिणाम समोर येत आहे.

ई-म्युटेशनद्वारे समन्वयसातबारासह विविध दस्तऐवज ऑनलाईन करण्यासाठी विकसित ई-म्युटेशन कार्यप्रणालीअंतर्गंत ई-महाभूमि, भूमिअभिलेख, ई-मोजणी, ई-चावडी आदी विभागाचा समन्वय साधण्यात आला आहे. कार्यक्रमातंर्गंत दुय्यम निबंधक संबंधित ३५ प्रकारचे कागदपत्रे, सातबार्‍यावर १ ते ३१ प्रकारच्या अचूक नोंदी करण्यात आल्या आहेत.