शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाचा तीन तालुक्यांना फटका

By admin | Updated: March 18, 2015 01:42 IST

अवकाळी पाऊसाने झाले ५0 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान.

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यात ११, ते १४ मार्चदरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस व गार िपटीचा फटका ३ तालुक्यांना मोठय़ा प्रमाणात बसला आहे. या तालुक्यांमध्ये सरासरी ५0 ट क्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे कृषी विभागाने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे. यावर्षी खरीप हंगाम हातचा गेल्यानंतर शेतकर्‍यांचे लक्ष रब्बी हंगामाकडे लागले होते; परंतु ११ ते १४ मार्चदरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकर्‍यांच्या तोंडचा घास पळविला आहे. कृषी विभागाने नुकसानग्रस्त भागाचे सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणाच्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यातील १३ तालुक्यापैकी बुलडाणा, मेहकर व जळगाव जामोद तालुक्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. मेहकर तालुक्यात सर्वाधिक ३२८ हेक्टर, बुलडाणा २७५ व जळगाव जामोद तालुक्यात २५0 हेक्टरवरील िपकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात जवळपास ५३५ ते ६00 म्हणजे सरासरी ५0 टक्के नुकसान झाले आहे. मेहकर तालुक्यातील दहा गावांना गारपिटीचा तडाखा बसल्याचे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. या चार दिवसांच्या अवकाळी पावसामुळे बुलडाणा, मेहकर, लोणार, चिखली, देऊळगावराजा, मोताळा तालुक्यातील आंबा, गहू, कांदा व हरभरा पिकांचे नुकसान झाले. खामगाव, नांदुरा, मलकापूर, जळगाव जामोद, संग्रामपूर व शेगाव या तालुक्यात सोंगणीला आलेल्या गहू आणि हरभरा तसेच शेतात काढून ठेवलेले पिकांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या सर्वेक्षणात दिसून आले आहे.