शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

विनापरवाना रेतीची वाहतूक; चार ट्रॅक्टर पकडले!

By admin | Updated: July 12, 2017 00:58 IST

संग्रामपूर : तालुक्यात विनापरवाना रेतीची वाहतूक करणाऱ्या चार वाहनांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये वरवट बकाल येथील दोन वाहनांचा तर पातुर्डा फाट्यावरील दोन वाहनांचा समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर : तालुक्यात विनापरवाना रेतीची वाहतूक करणाऱ्या चार वाहनांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये वरवट बकाल येथील दोन वाहनांचा तर पातुर्डा फाट्यावरील दोन वाहनांचा समावेश आहे. ही कारवाई दुपारी २ वाजतापासून ते ४ वाजेपर्यंत करण्यात आली. वरवट बकाल फाट्यावरून ट्रॅक्टर चालक कैलास हरिश्चंद्र तायडे रा. तेल्हारा ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३० जे ९९१५ व ट्रॅक्टर चालक संतोष सुखदेव पहुरकर रा. भीमनगर तेल्हारा ट्रॅक्टर क्र.एमएच २७ बीबी ३५०८ हे दोघे ट्रॅक्टर चालक विनापरवाना रेतीची वाहतूक करीत असताना उपविभागीय अधिकारी धनंजय गोगटे यांना दिसून आले. तर पातुर्डा फाटा येथे ट्रॅक्टर चालक अमोल जनार्दन दांडगे रा. घोडेगाव ट्रॅक्टर क्र.एमएच ३० एबी-९०९६ तर ट्रॅक्टर चालक प्रमोद सहदेव गवई ट्रॅक्टर क्र. एमएच ३० एबी ९२५० हे विनापरवाना रेतीची वाहतूक करीत असताना उपविभागीय अधिकारी गोगटे यांना दिसून आल्यामुळे चारही ट्रॅक्टर संग्रामपूर तहसील कार्यालयात लावण्यात आले आहे.