शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यासोबत शिक्षकाचे अनैसर्गिक कृत्य; शिक्षकास अटक

By सदानंद सिरसाट | Updated: July 8, 2023 19:13 IST

याप्रकरणी दाखल तक्रारीवरून संबंधित शिक्षकास अटक करण्यात आली आहे.

जळगाव जामोद (बुलढाणा) : तालुक्यातील एका गावात जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यासोबत शिक्षकाने अनैसर्गिक कृत्य केल्याची खळबळजनक घटना ७ जुलै रोजी दुपारी ४ वाजता दरम्यान घडली. याप्रकरणी दाखल तक्रारीवरून संबंधित शिक्षकास अटक करण्यात आली आहे. तर घृणास्पद कृत्य करणाऱ्या शिक्षकाविरुद्ध पालक वर्गात संतापाची लाट निर्माण झाली.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थी हा जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता तिसरीत शिकत आहे. तो वर्गामध्ये विद्यार्थ्यांसमोर पुस्तक वाचन करीत होता. त्यावेळी आरोपी शिक्षकाने त्याला समोर बोलावून त्याचे सोबत अनैसर्गिक कृत्य केले. याबाबत पीडित विद्यार्थ्यांच्या आईने ८ जुलै रोजी जळगाव जामोद पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

त्यावरून जळगाव पोलिसांनी आरोपी शिक्षक जावेदोद्दीन नसीमोद्दीन पटेल (३६) याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यातील कलम (४) (६), भादंविच्या कलम ३७७, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला. तसेच आरोपीस अटक केली आहे. पीडित विद्यार्थ्याला वैद्यकीय तपासणीसाठी बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले.