शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
6
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
8
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
9
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
10
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
11
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
12
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
13
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
14
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
15
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
16
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
17
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
18
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
19
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
20
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला

अज्ञात वाहनाची धडक; दोन ठार

By admin | Updated: September 24, 2016 02:34 IST

अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दोन जण जागीच ठार झाल्याची घटना.

खामगाव (जि. बुलडाणा), दि. २३- अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दोन जण जागीच ठार झाल्याची घटना पारखेड शिवारात शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.सुटाळा बु. येथील पंजाबराव सदाशिव बोराडे (वय ३४) व श्रीकृष्ण शेषराव जुनारे (वय ३२) हे दोघे गुरुवारी रात्री मलकापूर येथून एमएच २८ एक्यू-६९६१ क्रमांकाच्या दुचाकीने सुटाळ्याकडे येत होते. दरम्यान, शुक्रवारी सकाळी दोघांचेही मृतदेह नांदुरा रोडवरील पारखेड शिवारात आढळून आले. अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. सदर अपघात रात्री किती वाजता झाला, याबाबत कुणालाही माहिती नाही. दोन्ही मृतदेह व अपघातामध्ये क्षतिग्रस्त झालेली मोटारसायकल मध्यरात्रीनंतर पडून राहिली. सकाळीच काही नागरिकांच्या निदर्शनास ही घटना आली. त्यामुळे पोलिसांना माहिती देण्यात आली. या प्रकरणी शेषराव जुनारे (वय ६६) यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम २७९, ३0४ (अ) भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.