शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांना गणवेश साहित्याऐवजी मिळणार गणवेश भत्ता

By admin | Updated: August 28, 2014 00:49 IST

पोलिस विभागातील पोलिस शिपायांसह सहायक पोलिस उपनिरिक्षकांना गणवेश साहित्याऐवजी गणवेश भत्ता दिला जाणार आहे.

खामगाव : पोलिस विभागातील पोलिस शिपायांसह सहायक पोलिस उपनिरिक्षकांना गणवेश साहित्याऐवजी गणवेश भत्ता दिला जाणार आहे. शासनाच्या या निर्णयाने गणवेश वितरणाची प्रक्रीया सुलभ होणार आहे.राज्य पोलिस दलातील पोलिस शिपायासह पोलिस उपनिरिक्षकांना गणवेशासाठी ५६ प्रकारचे साहित्य खरेदी करून वितरीत केले जायचे; मात्र हे साहित्य एकाच वेळी उपलब्ध होत नसल्याने गणवेश साहित्य वितरणात अडचणी येत होत्या. त्याअनुषंगाने आता पोलिसांच्या गणवेशासाठी लागणार्‍या ५६ पैकी २५ साहित्यासाठी भत्ता देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. उर्वरित ३१ साहित्य प्रचलित पध्दतीनुसारच खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. गणवेशाचा कापडा, बनियन, खाकी वुलन जर्सी, फटीग कॅप, वेगवेगळे बुट, सॉक्स, ब्लॅक कैप बटन, आर्म बॅचेस, नेमप्लेट, अँगोला शर्ट आणि पँट, रेनकोट, लेदर बेल्ट, खाकी वुलन ज्ॉकेट, शोल्डर बॅज, लाठी, बक्कल प्लेट आणि शोल्डर फ्लॅपसह २५ साहित्यासाठी भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे राज्यातील एक लाख २८ हजार ८३२ पोलिसांना गणवेशासाठी भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. * गणवेश वितरण प्रक्रीया सुलभ करण्यासाठी शासनाने गणवेश भत्ता वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. महागाईचा विचार केला, तर एका पोलिस कर्मचार्‍याला गणवेशासाठी जवळपास पाच हजार रुपये खर्च अपेक्षित असतो.