शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांना गणवेश साहित्याऐवजी मिळणार गणवेश भत्ता

By admin | Updated: August 28, 2014 02:20 IST

पोलिसांना गणवेश साहित्याऐवजी गणवेश भत्ता दिला जाणार आहे.

खामगाव : पोलिस विभागातील पोलिस शिपायांसह सहायक पोलिस उपनिरिक्षकांना गणवेश साहित्याऐवजी गणवेश भत्ता दिला जाणार आहे. शासनाच्या या निर्णयाने गणवेश वितरणाची प्रक्रीया सुलभ होणार आहे.राज्य पोलिस दलातील पोलिस शिपायासह पोलिस उपनिरिक्षकांना गणवेशासाठी ५६ प्रकारचे साहित्य खरेदी करून वितरीत केले जायचे; मात्र हे साहित्य एकाच वेळी उपलब्ध होत नसल्याने गणवेश साहित्य वितरणात अडचणी येत होत्या. त्याअनुषंगाने आता पोलिसांच्या गणवेशासाठी लागणार्‍या ५६ पैकी २५ साहित्यासाठी भत्ता देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. उर्वरित ३१ साहित्य प्रचलित पध्दतीनुसारच खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. गणवेशाचा कापडा, बनियन, खाकी वुलन जर्सी, फटीग कॅप, वेगवेगळे बुट, सॉक्स, ब्लॅक कैप बटन, आर्म बॅचेस, नेमप्लेट, अँगोला शर्ट आणि पँट, रेनकोट, लेदर बेल्ट, खाकी वुलन ज्ॉकेट, शोल्डर बॅज, लाठी, बक्कल प्लेट आणि शोल्डर फ्लॅपसह २५ साहित्यासाठी भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे राज्यातील एक लाख २८ हजार ८३२ पोलिसांना गणवेशासाठी भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.  *गणवेश वितरण प्रक्रीया सुलभ करण्यासाठी शासनाने गणवेश भत्ता वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. महागाईचा विचार केला, तर एका पोलिस कर्मचार्‍याला गणवेशासाठी जवळपास पाच हजार रुपये खर्च अपेक्षित असतो.