शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

४00 हेक्टरवर चराईबंदी

By admin | Updated: August 26, 2014 22:20 IST

ग्रामस्थांचा पुढाकार : वर्णा, लोखंडा गावाचा समावेश

खामगाव : शंभर टक्के चराईबंदी करणार्‍या मांडणीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत, खामगाव वन परिक्षेत्रातील वर्णा आणि लोखंडा या वनग्रामांनी ४00 हेक्टर परिक्षेत्रात चराई बंदी केली आहे. त्यामुळे मांडणीनंतर आता वर्णा आणि लोखंडा येथे हिरवळीचे क्षेत्र वाढविण्यास मदत होणार आहे. खामगाव वन परिक्षेत्रातील मांडणी या वनग्रामामध्ये गेल्यावर्षी ३00 हेक्टरवर चराई आणि कुर्‍हाडबंदी करण्यात आली. यासाठी गावातील वन संरक्षण संयुक्त वन समितीची मदत घेण्यात आली. मांडणी येथील ८00 पैकी तीनशे हेक्टरवर चराईबंदीमुळे नैसर्गिक साधन संपत्ती वाढली आहे. नैसर्गिक साधन संपत्तीसोबतच वन विभागाच्या इतरही योजनांचा लाभ या वनग्रामाला मिळत आहे. त्यामुळे या गावाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत, वन परिक्षेत्रातील वर्णा आणि लोखंडा या वनग्रामामध्ये चराईबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी दोन्ही गावातील संयुक्त वन समितीने पुढाकार घेतला असून, वर्णा येथे १५0 हेक्टरवर, तर लोखंडा येथे २५0 हेक्टर क्षेत्रावर चराईबंदी करण्यात आली आहे. या वनक्षेत्रात चराईबंदीमुळे हिरवळ जोपासण्यासोबतच जमिनीचा र्‍हास थांबविण्यासाठीही मदत होणार आहे.