शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
2
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
3
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
4
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
5
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
6
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
7
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
8
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
9
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
10
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
11
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
12
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
13
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
15
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
16
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
17
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
18
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
19
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
20
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार

बेशिस्त पार्किंग ठरतेय डोकेदुखी!

By admin | Updated: December 13, 2014 00:10 IST

बुलडाणा शहरातील शासकीय कार्यालयामध्ये पार्किंगची समस्या.

बुलडाणा/खामगावजिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये वाहनतळाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. बुलडाणा, खामगाव यासारख्या मोठय़ा शहरांसह इतरही ठिकाणी वाहनतळ नसल्याने मुख्य रस्त्यांसोबतच शासकीय कार्यालये तसेच मह त्वाचे चौक, व मोठय़ा कॉम्प्लेक्स समोरील पार्किंची समस्या जटील झाली आहे. बुलडाणा शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, नगर पालिका, जिल्हा परिषद यासह प्रमुख शासकीय कार्यालयामध्ये पार्किंगची समस्या आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील दुसरे महत्वाचे शहर असलेल्या खामगाव शहरात बेशिस्त पार्किंगमुळे सर्व सामान्य नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. मुख्य रस्त्यांच्या दुतर्फा दुचाकी आणि चारचाकी वाहने उभी केली जात असल्याने रस्ता अरूंद होवून वाहतुकीच्या समस्या निर्माण होत आहेत. खामगाव शहरातील नगर पालिका, पंचायत समिती, न्यायालय, सामान्य रुग्णालय, तालुका कृषी कार्यालयात पार्किंंंगची मोठी समस्या आहे. नगर पालिका आवारात प्रशस्त पार्किंंंंग असल्यावरही मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर बेशिस्तपणे वाहने उभी केली जातात. त्याचप्रमाणे नांदुरा रस्त्यावरील प्रत्येक व्यापारी गाळ्यांसमोर मोठय़ाप्रमाणात वाहने उभी राह तात. अशीच परिस्थिती जिल्ह्यातील इतर शहरांचीही आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात वाहनतळाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नगर पालिका आणि पोलिस प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने बेशिस्त वाहने उभी करणार्‍यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र, यासमस्येकडे लक्ष देण्यासाठी कुणासही वेळ नसल्याचे चित्र शहरातील वाहनांच्या बेशिस्त पार्किंगवरून दिसून येते.