शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

विनापरवाना रेती वाहतुक करणारी वाहने पकडली!

By admin | Updated: July 8, 2017 01:07 IST

संग्रामपूर: विनापरवाना रेतीची वाहतूक करीत असताना वरवट बकाल येथे दोन रेतीची वाहने पकडल्याची घटना गुरुवारी घडली. ही कारवाई उपविभागीय अधिकारी धनंजय गोंगटे यांनी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर: विनापरवाना रेतीची वाहतूक करीत असताना वरवट बकाल येथे दोन रेतीची वाहने पकडल्याची घटना गुरुवारी घडली. ही कारवाई उपविभागीय अधिकारी धनंजय गोंगटे यांनी केली.उपविभागीय अधिकारी गोंगटे हे वरवट बकालकडे शासकीय दौऱ्यावर जात असताना वरवट बकाल येथे त्यांना दोन ट्रॅक्टर विनापरवाना रेतीची वाहतूक करीत असताना दिसून आले. याबाबत ट्रॅक्टर चालकाकडे रेती वाहतुकीचा परवाना नसल्यामुळे सदर ट्रॅक्टर तहसील कार्यालय संग्रामपूर आवारात लावण्यात आले आहे. यामध्ये ट्रॅक्टरचालक प्रशांत लांजेवार यांच्या ताब्यातील ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३० एबी ९६३७ रा. तेल्हारा, ट्रॅक्टर चालक रत्नदीप दादाराव पहुरकर रा. तेल्हारा यांच्या ताब्यातील ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३० एबी ५०२० दोन्ही ट्रॅक्टरमध्ये प्रत्येकी १ ब्रास रेती विनापरवाना वाहतूक करीत असताना हे ट्रॅक्टर पकडण्यात आले असून, दोन्ही ट्रॅक्टर संग्रामपूर तहसील कार्यालयात लावण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.