शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

बेलाड फाट्यावर दोन अल्पवयीन तरुणींना फुस लावून पळविले

By सदानंद सिरसाट | Updated: August 18, 2024 17:29 IST

अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

मलकापूर (बुलढाणा) : तालुक्यातील मौजे बेलाड फाट्यावरून दोन अल्पवयीन तरुणींना फुस लावून पळविल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. या घटनेत पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध उशिरा रात्री विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

राष्ट्रीय महामार्गानजीक बेलाड फाट्यावर काही लोक वस्ती करून निवासाला आहेत. त्याच वस्तीतील दोन अल्पवयीन तरुणींना फुस लावून पळविल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. पीडित मुलीच्या आईने शहर पोलिसात फिर्याद दाखल केली. त्यामध्ये त्यांच्या मुलीने दिलेल्या माहितीनुसार त्यांची मुलगी व आणखी एक मुलगी अशा दोन १६ वर्षीय मुली किराणा दुकानात जाऊन येतो, असे सांगून शनिवारी दुपारी २.३० च्या सुमारास बाहेर पडल्या होत्या. सायंकाळपर्यंत त्या परतल्याच नाहीत. त्यांचा नातेवाईक व गावात शोध घेण्यात आला.

सगळीकडे विचारपूस करण्यात आली. मात्र, त्या मिळून आल्या नाहीत. अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी पालकांच्या रखवालीतून त्या दोघींना फुस लावून पळविल्याचे म्हटले. शहर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७(२) प्रमाणे गुन्हा दाखल केला. तपास पोलिस निरीक्षक गणेश गिरी यांच्या आदेशावरून पोहेकाँ सचिन पाटील करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbuldhanaबुलडाणा