शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

दोनच वर्षात झाली रस्त्याची चाळणी

By admin | Updated: July 21, 2014 00:02 IST

२५ लाखाचा रस्त्यावर खर्च : पावसाने केले पितळ उघडे

लोणार : जिल्हा नियोजन विकास निधी अंतर्गत २0१२-१३ मध्ये झालेल्या शहरातील हिरडव चौक ते फौजदारी न्यायालयाच्या पुलापर्यंतच्या डांबरी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने, दोनच वर्षात या रस्त्याची चाळणी झाली. रस्त्यावर पडलेल्या खड्यांमुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते.जिल्हा नियोजन विकास निधीतून २५ लाख रुपये खर्च करुन सार्वजनीक बांधकाम विभागाने हिरडव चौक ते दिवाणी फौजदारी न्यायालयाच्या पुलापर्यंंत १३00 मिटर लांबिचे डांबरी रस्त्याचे काम केले. परंतू, सदर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याने, दोनच वर्षात रस्त्याची किनार तुटून रुंदीकरण कमी झाले आहे. तर रस्त्याच्या बाजूला नाल्या न काढल्याने रस्त्यावर जागोजागी पाण्याचे डबके साचले आहेत. या रस्त्यावर कृषि उत्पन्न बाजार समिती आणि दिवाणी फौजदारी न्यायालय असल्याने वाहानांची मोठी वर्दळ असते. सदर रस्त्याचे कामच निकृष्ट दर्जाचे झाल्याने पावसामुळे रस्त्यावर मोठ - मोठे खड्डे पडले आहेत. नुकत्याच झालेल्या पावसाने या कामाचे पितळ उघडे पाडले आहे. काम झाल्या पासून तीन वर्षापर्यंत रस्त्याच्या देखभालीची संपूर्ण जबाबदारी ही ठेकेदाराची असते. परंतू, रस्त्यावर पडलेल्या खड्डं्याकडे पुर्णपणे दर्लक्ष केले जात असून, अल्प प्रमाणात झालेल्या पावसातही रस्त्यावर पाण्याचे डबके साचत आहेत. याकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी नागरिकांमधुन होत आहे.