शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
3
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
4
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
5
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
6
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
7
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
8
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
9
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
10
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
11
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
12
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
13
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
14
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
16
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
17
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
18
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
19
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
20
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."

डोणगावजवळ दोन ट्रकची धडक, दोन ठार

By admin | Updated: June 15, 2017 19:25 IST

डोणगाव : मेहकर ते डोणगाव मार्गावर डोणगावजवळ दोन किमी अंतरावर १५ जून रोजी मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. यामध्ये दोन जण ठार झाले असून, एक गंभीर जखमी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कडोणगाव :  मेहकर ते डोणगाव मार्गावर डोणगावजवळ दोन किमी अंतरावर  १५ जून रोजी मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. यामध्ये दोन जण ठार झाले असून, एक गंभीर जखमी आहे.चंद्रपूरवरून मुंबईकडे लोखंड घेवून जाणारा ट्रक क्रं. डब्ल्यू बी - २३ - सी - ४७४८ व अहमदनगरहून नागपूरकडे जाणारा ट्रक कं. एमएच १६ बीसी ९७०१ या दोन्ही ट्रकची समोरासमोर धडक झाली. यामध्ये बिहारमधील रविकुमार छापरा व अहमदनगर येथील संभाजी सुदाम चतूर हे दोघे जागीच ठार झाले. तसेच पंकज बाळासाहेब चतूर हा गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. सदर अपघात राज्य महामार्गावर घडल्याने तब्बल तीन तास वाहनांच्या रांगा लागून होत्या. सदर घटनेची माहिती मिळताच ठाणेदार आकाश शिंदे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी जावून वाहतूक सुरळीत केली.