शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

दोन ट्रकची धडक; एक ठार, सहा जखमी

By admin | Updated: September 29, 2016 01:48 IST

नांदुरा-खामगाव मार्गावर घडला अपघात.

खामगाव(जि. बुलडाणा), दि. २८- दोन ट्रकची समोरा-समोर धडक होऊन झालेल्या अपघातात ट्रक चालक ठार झाल्याची घटना नांदुरा-खामगाव मार्गावर आमसरी गावानजीक बुधवारी दुपारी घडली. तसेच अपघातग्रस्त ट्रकला एसटी बसने मागून धडक दिल्यामुळे बसमधील चार प्रवाशांसह सह जण जखमी झाले. नागपूरकडून भोईसरकडे जाणार्‍या एम.एच.0४-सी.जी.५८५२ क्रमांकाच्या ट्रकला समोरुन येणार्‍या एम.एच.१८-९३११ क्रमांकाच्या ट्रकने जोरदार धडक मारली. या अपघा तात मुंबई येथील ट्रक चालक इकरारभाई यांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला, तर क्लीनर मोहिदकुमार चव्हाण हा युवक जखमी झाला. त्याचप्रमाणे दुसर्‍या ट्रकचे चालक धुळे जिल्ह्यातील मवाळी येथील नारायण भिलाजी नागमोडे हे गंभीर जखमी झाले. दरम्यान, याचवेळी एमएच ४0 एक्यू ६२१७ नागपूर-धुळे या बसने अपघातग्रस्त ट्रकला धडक दिली. त्यामुळे एसटी बसमधील चार प्रवासीही जखमी झाले. जखमींना तातडीने खामगाव सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.