शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गावर ट्रक उलटून दोघे किरकोळ जखमी

By निलेश जोशी | Updated: January 2, 2024 19:37 IST

नागपूर कॉरिडोर चॅनल नंबर ३२६.२ वर झाला अपघात.

मलकापूर पांग्रा : नाशिक येथून कांदा व ऑइल कॅन बिरामध्ये घेऊन जाणाऱ्या ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातामध्ये चाकल शिवगोविंद (रा. गुरबानसरा, युतपी व सर्वन यादव (२६) हे दोघे जखमी झाले. २ जानेवारी रोजी सकाळी हा अपघात घडला.

(यूपी ६१-टी-९८८२) द्वारे ते समृद्धी महामार्गाद्वारे जात होते. दरम्यान, चॅनल क्र. ३२६.२ वर ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी झाला होता. यामध्ये चालक व वाहक किरकोळ जखमी झाले. त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलविण्यात आले. या अपघातानंतर महामार्ग पोलिसांनी त्वरित घटनास्थळी पोहोचत वाहतूक सुरळीत केली. सोबतच वाहनामध्ये अटकलेल्या दोघांना बाहेर काढले. पीएसआय गजानन उज्जैनकर, पोलिस कॉन्स्टेबल हरमकर, क्यूआरव्ही स्टेशनचे हनुमान जायभाये, कन्हैया काळे, कैलास आघाव व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यासाठी त्यांना मदत केली.

टॅग्स :buldhanaबुलडाणा