शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीवर दारू घेऊन जाताना दोघांना पकडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:19 IST

मलकापूर : दुचाकीवर अवैधरीत्या विदेशी कंपनीची दारू वाहतूक करणाऱ्या दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून दारू व दुचाकीसह ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : दुचाकीवर अवैधरीत्या विदेशी कंपनीची दारू वाहतूक करणाऱ्या दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून दारू व दुचाकीसह ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई दसरखेड एमआयडीसी पोलिसांनी दसरखेड फाटा येथे १७ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास केली. तालुक्यातील रणथम येथे दसरखेड एमआयडीसी पोलीस स्टेशनच्यावतीने पोनि. माधवराव गरूड यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन कायद्यांतर्गत मोहीम राबविणे सुरू असताना एमएच २८-१४७२ या दुचाकीला रोखण्याचा प्रयत्न झाला; मात्र दुचाकीस्वार कमलाकर ऊर्फ रामा प्रभाकर पाटील (वय ३०), रवींद्र श्यामराव पाटील (वय ३९) दोघे रा. कुऱ्हा काकोडा ता. मुक्ताई नगर या दोघांनी दुचाकी थांबविली नाही. त्यामुळे पोकाँ आनंद माने, संजय निंबोळकर, दिलीप रोकडे, प्रमोद पोलाखरे, सुभाष पहुरकर यांनी या दुचाकीचा पाठलाग करीत दसरखेड फाटा येथे दुचाकी थांबविली. दरम्यान, झडती घेतली असता, या दोघांकडे मोठ्या थैलीत विदेशी कंपनीच्या ४८ बॉटल अंदाजे किं. ६९९० रुपये, व्हिस्की ९६ बॉटल ंिकं. १६३२० रुपये अशी विदेशी दारू आढळून आली. त्यामुळे पोलिसांनी दारूसह ३० हजार रुपये किमतीची दुचाकी ताब्यात घेतली. या कारवाईत एकूण ५३ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून, पुढील कार्यवाही सुरू आहे.