शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतचे दोन सदस्य अपात्र

By admin | Updated: June 25, 2017 09:22 IST

डोणगाव ग्रामपंचायतचे सदस्य अ. साबीर अ. गफ्फार व सदस्य चांदबी शे. कासम बागवान अपात्र

लोकमत न्यूज नेटवर्कडोणगाव: ग्रामपंचायतचे सदस्य अ. साबीर अ. गफ्फार व सदस्य चांदबी शे. कासम बागवान यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४(१) (ज-३) प्रमाणे शासकीय जमिनीवर किंवा सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी ग्रामपंचायत सदस्याचे सदस्यत्व ज्ञानेश्वर श्रीनिवास आखाडे व हमजाशाह इब्राहीम शाह रा. डोणगाव व गुलाबखा शरमखा यांच्या तक्रारीवरून सदस्यत्व अपात्र ठरविण्यात येत असल्याचा आदेश २२ जून रोजी अप्पर जिल्हाधिकारी यांनी काढला आहे.सदर आदेशामध्ये अर्जदार गुलाबखा शरमखा यांनी गैरअर्जदार ग्रा.पं. सदस्य अ. साबीर अ. गफ्फार यांच्या विरोधात शासकीय व सार्वजनिक रस्त्यामध्ये बोअर घेऊन अतिक्रमण केल्याची तक्रार केली होती. तर ग्रा.पं. सदस्य चांदबी शे. कासम बागवान यांच्याविरुद्ध ज्ञानेश्वर श्रीनिवास आखाडे व हमजाशाह इब्राहीमशाह यांनी सदर ग्रा.पं. सदस्यांनी आपल्या घराजवळ रस्त्यालगत अतिक्रमण करून बोअर घेतला असल्याने सदस्यत्व अपात्र घोषित करण्याची मागणी केली होती. यावर मंडळ अधिकारी व ग्रामविकास अधिकारी यांनी ९ जून रोजी दिलेल्या अहवालावरून उपरोक्त आदेश देण्यात आला आहे.