शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत दोन लाख रूपये उकळले

By अनिल गवई | Updated: May 5, 2024 22:27 IST

पती पत्नी विरोधात गुन्हा दाखल: जमिन नावावर करून देण्यासाठी मुलांना ट्रकखाली चिरडण्याची धमकी.

खामगाव: तक्रार महिलेच्या मोबाईलमधून तिच्या मित्रासोबतचे व्हीडीओ ओळखीतून घेतले. त्यानंतर तिचे अश्लील व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन दोन लाख रूपये उकळल्यानंतरही समाधान न झाल्याने तिच्या मालकीची दोन एकर जमिन बळकाविण्याच्या उद्देशाने  पती पत्नीने पिडीतेच्या दोन्ही मुलांना ट्रकखाली चिरडून ठार मारण्याची धमकी िदली. पिडीतेचे अश्लील व्हीडीओ व्हायरल केले. हा धक्कादायक तितकाच किळसवाणा प्रकार खामगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत उघडकीस आला. याप्रकरणी तक्रारीवरून अखेर रविवारी पती पत्नी विरोधात गुन्हा दाखल केला.

तक्रारीनुसार, शहरातील एका वस्तीतील पिडीत महिलेने ओळखीतून एका महिलेने आपल्या मोबाईलमधून तिचे मित्रासोबतचे अश्लील व्हीडीओ तिच्या मोबाईलमध्ये घेतले. काही दिवसानंतर हे व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी देत ओळखीतील महिला आणि तिच्या पतीने पिडीतेकडून जून २०२२ दोन लाख रूपये उकळले. बदनामीच्या भीतीने पैसे दिल्यानंतर आरोपींनी तिला त्यांच्या मोबाईलमधील व्हीडीओ डीलीट केल्याचे सांगितले.  त्यानंतर  पिडीतेच्या नावावर असलेली दोन एकर जमिन न दिल्यास पिडीतेला  रस्त्यात अडवून तिच्या दोन मुलांना ट्रकखाली चिरडून ठार मारण्याची धमकी दिली.  ही घटना शहरातील मुख्य रस्त्यावर ४ मे रोजी सकाळी १० वाजता घडली. पिडीतेने जमिन नावावर करून देण्यास नकार दिल्याने आरोपीतांनी संगनमत करून पिडीतेचे अश्लील व्हीडीओ व्हायरल केल्याचे तक्रारीत म्हटले. याप्रकरणी पोलीस तक्रारीवरून शहर पोलीसांनी एका वस्तीतील पती पत्नी विरोधात भादंवि कलम ३८४, ५०६, ३४ सहकलम ६६(ई), ६७ आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे खामगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे. पुढील तपास खामगाव शहर पोलीस करीत आहेत. अश्लील व्हीडीओप्रकरणी दुसरा गुन्हागत काही दिवसांत खामगाव शहरात एकापाठोपाठ एक असे तब्बल ३६ पेक्षा अधिक अश्लील व्हीडीओ व्हायरल झाले. यामध्ये काही प्रतिष्ठातांचाही समावेश आहे. बदनामीच्या भीतीने काही व्हीडीओंचे प्रकरण जागच्या जागीच निस्तरण्यात आले. यासाठी मोठ्याप्रमाणात दबावतंत्राचा वापर झाला. याप्रकरणी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी अपर पोलीस अधिक्षकांचीही भेट घेतली होती. त्यानंतर एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर रविवारी याप्रकरणी दुसरा गुन्हा शहर पोलीसांत दाखल झाला आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणा