शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात दोन सधन कुक्कुट गटांची स्थापना करण्यात येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 13:30 IST

  बुलडाणा – राज्यात बुलडाणा जिल्ह्यासह 10 जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक अथवा खाजगी भागीदारी तत्वावर सधन कुक्कुट गटांची स्थापना करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

ठळक मुद्दे सार्वजनिक अथवा खाजगी भागीदारीवर असणार गट

 बुलडाणा – राज्यात बुलडाणा जिल्ह्यासह 10 जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक अथवा खाजगी भागीदारी तत्वावर सधन कुक्कुट गटांची स्थापना करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यात दोन सधन कुक्कुट विकास गटांची स्थापना करावयाची आहे. त्याकरीता जिल्ह्यातून इच्छूक लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छूक अर्जदार कुक्कुट पालन व्यवसाय करीत आहेत. तसेच ज्यांचेकडे सद्यस्थितीत हॅचर व सेटर (अंडी उबवण सयंत्र) सयंत्राची हाताळणी केली जात आहे, अशा लाभार्थ्यांना लाभार्थी निवड करताना प्राधान्य देण्यात येणार आहे.शासन निर्णयानुसार लाभार्थी निवड जिल्हास्तरीय समितीर्मात केली जाणार आहे. या योजनेचा कालबद्ध अंमलब - जावणी आराखडा तयार केला असून लाभार्थ्यांना 23 ऑक्टोंबर 2017 पर्यंत अर्ज पंचायत समिती स्तरावर पशुसंवर्धन विभाग कार्यालयात स्वीकारण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी इच्छूकांनी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय, बुलडाणा  येथे संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. व्ही. बी जायभाये यांनी केले आहे.